लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Sangli: मिरजजवळ बेडग येथे मुलाने वृद्ध पित्यास ट्रॅक्टरखाली चिरडून मारले - Marathi News | Sangli: Son crushes elderly father under tractor at Bedg near Miraj | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मिरजजवळ बेडग येथे मुलाने वृद्ध पित्यास ट्रॅक्टरखाली चिरडून मारले

Crime News: बेडग (ता. मिरज) येथे वडील जमीन नावावर करीत नाहीत व पैसे देत नसल्याने मुलाने वृद्ध पित्यास ट्रॅक्टर खाली चिडून ठार मारले. दादू गजानन आकळे ( वय ६५ ) यांच्या खूनप्रकरणी मुलगा लक्ष्मण आकळे (वय ३२) याला ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. ...

मी १५ वर्षांत बरंच काही पाहिलं, त्यामुळे माझ्याबद्दल कोणी काहीही बोलले तरी...! रोहित शर्माने व्यक्त केली खंत - Marathi News | Rohit Sharma said " I don't really look what others say about me (Social Media) as they can say what they want, don't think we need waste time as I have seen everything in last 15 years". | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मी १५ वर्षांत बरंच काही पाहिलं, त्यामुळे माझ्याबद्दल कोणी काहीही बोलले तरी...! रोहित शर्मा

इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये आज एलिमिनेटर सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (LSG vs MI) यांच्यात खेळला जाईल. ...

ना राष्ट्रपती, ना पंतप्रधान; नवीन संसद भवन इमारतीच्या उद्घाटनासाठी ओवेसींनी सुचवलं वेगळं नाव! - Marathi News | Lok Sabha Speaker Om Birla should inaugurate the new Parliament building; said that MP Asaduddin Owaisi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ना राष्ट्रपती, ना पंतप्रधान; संसद भवन इमारतीच्या उद्घाटनासाठी ओवेसींनी सुचवलं वेगळं नाव!

नरेंद्र मोदी जर उद्घाटन करणार असतील तर ते संविधानाचे उल्लंघन आहे, असंही असदुद्दीन ओवेसी यांनी म्हटलं आहे. ...

नितेश पांडेंच्या निधनाचा मृणाल कुलकर्णींना बसला धक्का, पोस्ट शेअर करत म्हणाल्या-'हे बरोबर नाही.." - Marathi News | Actor nitesh pandey died due to cardiac arrest marathi actress mrunal kulkarni shared emotional post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नितेश पांडेंच्या निधनाचा मृणाल कुलकर्णींना बसला धक्का, पोस्ट शेअर करत म्हणाल्या-'हे बरोबर नाही.."

अभिनेता नितेश पांडे यांच्या आकस्मित निधनाने त्यांचे कुटुंबिय आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. ...

प्रतीक्षा संपली! बारावीचा निकाल उद्या दुपारी दोन वाजता जाहीर होणार - Marathi News | The 12th result will be announced tomorrow at 2 pm | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रतीक्षा संपली! बारावीचा निकाल उद्या दुपारी दोन वाजता जाहीर होणार

राज्य मंडळातर्फे यंदा २१ फेब्रुवारी ते २१ मार्च या कालावधीत बारावीची परीक्षा झाली. ...

PCMC | खासगी कार्यक्रमांना हजेरी पण दादा, भाऊंना पालिकेतील आढावा बैठकांना नाही वेळ - Marathi News | political leader present private events but do not have time for review meetings pcmc municipality | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :खासगी कार्यक्रमांना हजेरी पण दादा, भाऊंना पालिकेतील आढावा बैठकांना नाही वेळ

पालकमंत्र्यांचा महापालिकेत केवळ एक दौरा.... ...

New Parliament Inauguration : 'अहंकाराच्या विटांनी ...' नवीन संसद भवनाच्या उद्घाटनावरुन राहुल गांधीची टीका - Marathi News | New Parliament Inauguration: 'Bricks of arrogance...' Rahul Gandhi's criticism of the inauguration of the new parliament building | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'अहंकाराच्या विटांनी ...' नवीन संसद भवनाच्या उद्घाटनावरुन राहुल गांधीची टीका

Parliament Building Event: नवीन संसद भवनाचे उद्घाटन PM मोदींच्या हस्ते होणार आहे, त्यामुळे अनेक विरोधी पक्षांनी कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. ...

गौतमी पाटील नाचली अन् गुन्हा दाखल झाला; पोलिस परवानगीशिवाय केले कार्यक्रमाचे आयोजन - Marathi News | Gautami Patil danced and a case was registered event was organized without police permission | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :गौतमी पाटील नाचली अन् गुन्हा दाखल झाला; पोलिस परवानगीशिवाय केले कार्यक्रमाचे आयोजन

याप्रकरणी पोलिसांनी आयोजकांवर गुन्हा दाखल केला.... ...

‘भाजयुमाे’ आक्रमक, धाराशिवमध्ये राहुल गांधींच्या प्रतिमेला जाेडे मारले - Marathi News | 'BHAJUMA' Aggressive, Dharashiv's image of Rahul Gandhi was overshadowed | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :‘भाजयुमाे’ आक्रमक, धाराशिवमध्ये राहुल गांधींच्या प्रतिमेला जाेडे मारले

राहुल गांधींची शिवरायांशी तुलना केल्याचा आराेप ...