लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

कुस्तीपटू विनेश फोगाट आहे मंथरा; भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांचे वादग्रस्त उद्गार - Marathi News | Wrestler Vinesh Phogat is Manthara; Controversial statement of BJP MP Brijbhushan Sharan Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुस्तीपटू विनेश फोगाट आहे मंथरा; भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांचे वादग्रस्त उद्गार

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : कुस्तीपटू विनेश फोगाट या मंथरा आहेत. रामायणामध्ये मंथरा, कैकयी या ज्याप्रमाणे वागल्या, त्याचप्रमाणे ... ...

रोज आठ तास घरीच अभ्यास; मेहनतीचे फळ मिळाले - Marathi News | Study at home eight hours a day; Hard work paid off to Ishita in MPSC topper | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रोज आठ तास घरीच अभ्यास; मेहनतीचे फळ मिळाले

यूपीएससीत प्रथम आलेली ईशिता गरिबांच्या प्रगतीसाठी झटणार ...

काळाच्या ओघात ‘आप’ची कोंडी! काँग्रेसपुढे नमते घेण्याशिवाय पर्याय नाही - Marathi News | In the course of time, the dilemma of 'Aap'! Congress has no option but to bow down | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काळाच्या ओघात ‘आप’ची कोंडी! काँग्रेसपुढे नमते घेण्याशिवाय पर्याय नाही

भाजपची तथाकथित ‘बी’ टीम बनून विविध राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये ‘आप’ने काँग्रेसच्या मतविभाजनात महत्त्वाची भूमिका बजावली. ...

मोदी सरकारला नऊ वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल विविध कामांचा जयघोष - Marathi News | Cheers for various works on completion of nine years of Modi government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारला नऊ वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल विविध कामांचा जयघोष

मोदी सरकारची नऊ वर्षे पूर्ण होण्याची जवळपास सर्व तयारी पूर्ण झाली आहे. सरकारच्या १०० मोठ्या कामांवर एक पुस्तिकाही तयार करण्यात आली आहे. ...

बाकावर बसून राहिले, तरी झाले मालामाल! हे आहेत तीन परदेशी खेळाडू... - Marathi News | Remained sitting on the bench, but became lakhpati! Here are the three foreign players… | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बाकावर बसून राहिले, तरी झाले मालामाल! हे आहेत तीन परदेशी खेळाडू...

सामना न खेळताही हे खेळाडू मात्र मालामाल बनले. ते खेळाडू कोण, पाहूया.... ...

धोनीचा तिरस्कार करण्यासाठी राक्षस बनावं लागेल!  हार्दिक पांड्या : मी कायम माहीचा समर्थक - Marathi News | To hate Dhoni, you have to be a monster! Hardik Pandya: I am always Mahi's supporter | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धोनीचा तिरस्कार करण्यासाठी राक्षस बनावं लागेल!  हार्दिक पांड्या : मी कायम माहीचा समर्थक

चेन्नई सुपरकिंग्स आणि गुजरात यांच्यातील मंगळवारी झालेल्या पहिल्या क्वालिफायर लढतीआधी हार्दिकने धोनीबाबत मत मांडले. ...

धोनीविरोधात कोण लढणार? लखनौ सुपर जायंट्सला नमविण्यास मुंबई सज्ज, आज ठरणार - Marathi News | Who will fight against Dhoni? Mumbai ready to defeat Lucknow Super Giants, will decide today | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धोनीविरोधात कोण लढणार? लखनौ सुपर जायंट्सला नमविण्यास मुंबई सज्ज, आज ठरणार

एलिमिनेटर आज : रोहितच्या संघाविरुद्ध कृणालचे कौशल्य पणाला ...

चेन्नई दहाव्यांदा अंतिम फेरीत; गुजरात टायटन्सला १५ धावांनी नमवले - Marathi News | Chennai in finals for 10th time; Gujarat defeated Titans by 15 runs in IPL 2023 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चेन्नई दहाव्यांदा अंतिम फेरीत; गुजरात टायटन्सला १५ धावांनी नमवले

चेन्नईने गुजरातविरुद्ध पहिल्यांदाच विजयही मिळवला. लक्ष्याचा पाठलाग करताना जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या शुभमन गिलने अपेक्षित खेळी केली खरी, मात्र त्याच्या फलंदाजीत फारशी आक्रमकता दिसली नाही. ...

बलात्काराच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपीने बीड पोलीस अधीक्षक कार्यालयात घेतले पेटवून - Marathi News | The main accused in the rape case set fire to the Beed Superintendent of Police office | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बलात्काराच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपीने बीड पोलीस अधीक्षक कार्यालयात घेतले पेटवून

मंगळवारी रात्री ११:३० वाजता संदीप हा पोलीस अधीक्षक कार्यालयात आला. माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला असे म्हणत त्याने अंगावर डिझेल ओतून स्वतः ल पेटवून घेतले. ...