लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

वाद सासऱ्याचा अन् जीव गेला जावयाचा; शेतीच्या वादातून चाकूने भाेसकून खून - Marathi News | Dispute with father-in-law and loss of life of son in law ; Murder by knife due to agricultural dispute | Latest latur News at Lokmat.com

लातुर :वाद सासऱ्याचा अन् जीव गेला जावयाचा; शेतीच्या वादातून चाकूने भाेसकून खून

या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे ...

फेब्रुवारीत निवृत्त, मे मध्ये पुन्हा नियुक्त; आरोग्य हमी सोसायटीवर पुन्हा माजी अधिकारी - Marathi News | Retired in February, reappointed in May; Ex-officio again on Health Assurance Society | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फेब्रुवारीत निवृत्त, मे मध्ये पुन्हा नियुक्त; आरोग्य हमी सोसायटीवर पुन्हा माजी अधिकारी

अवघ्या अडीच महिन्यांत पुन्हा त्यांना त्याच पदावर कंत्राटी तत्त्वावर वर्षभरासाठी नियुक्त करण्यात आले आहे, हे विशेष. ...

मिस्ड कॉल द्या, मुख्यमंत्री सहायता निधी मिळवा - Marathi News | Give Missed Call, Get Chief Minister Aid Fund | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मिस्ड कॉल द्या, मुख्यमंत्री सहायता निधी मिळवा

अर्ज कुठे मिळतो, तो कसा भरायचा किंवा तो मुख्यमंत्री कार्यालयातूनच घ्यावा का, अशा विविध शंका सर्वसामान्यांच्या मनात आहेत. ...

पालिका अधिकाऱ्याला ‘कारणे दाखवा’ नोटीस - Marathi News | Show Cause Notice to Municipal Officer | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिका अधिकाऱ्याला ‘कारणे दाखवा’ नोटीस

मुंबई : मुंबईतल्या नालेसफाईच्या कामांवरून सध्या राजकीय वातावरण तापले असतानाच वर्षानुवर्ष कायम त्या नाल्यांच्या सफाईची केवळ पाहणी करायची सवय ... ...

गोखले पूल ऑक्टोबरमध्ये खुला होणार : मुख्यमंत्री - Marathi News | Gokhale Bridge to be opened in October says Chief Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोखले पूल ऑक्टोबरमध्ये खुला होणार : मुख्यमंत्री

गोखले उड्डाणपुलाचे पाडकाम पश्चिम रेल्वे, तर पुलाची पुनर्बांधणी मुंबई महापालिका करत आहे. ...

विधी अभ्यासक्रमाचा पेपर व्हाट्‌सपवर लीक, माजी नगरसेवकासह तिघे ताब्यात - Marathi News | Amravati law course paper leaked on WhatsApp, three arrested including former corporator | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विधी अभ्यासक्रमाचा पेपर व्हाट्‌सपवर लीक, माजी नगरसेवकासह तिघे ताब्यात

पोलिसांनी मोबाईल केले जप्त, अमरावती विद्यापीठाचे परीक्षा संचालक घटनास्थळी दाखल ...

राहुल देशपांडेचा 'मी वसंतराव' हा चित्रपट येणार ओटीटीवर; जाणून घ्या कधी अन् कुठे पाहता येणार? - Marathi News | Rahul Deshpande's 'Mi Vasantrao' to be released on OTT; Know when and where can be seen? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राहुल देशपांडेचा 'मी वसंतराव' हा चित्रपट येणार ओटीटीवर; जाणून घ्या कधी अन् कुठे पाहता येणार?

प्रसिद्ध गायक राहुल देशपांडेचा मी वसंतराव’ लवकरच डिजिटल माध्यमावर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ...

वडिलांच्या मृतदेहाला खांदा देताना गहिवरला आयुष्यमान, सेलिब्रिटींकडूनही शोक - Marathi News | ayushyaman khurana emotional on shouldered his father's body, condolence from celebrities too | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वडिलांच्या मृतदेहाला खांदा देताना गहिवरला आयुष्यमान, सेलिब्रिटींकडूनही शोक

आयुषमान खुराना त्याच्या वडिलांच्या खूप जवळ होता. त्याचे वडील पी खुराना यांनीच अभिनेत्याच्या नावाचे स्पेलिंग बदलले आणि त्याला चित्रपटसृष्टीत येण्यास सांगितले. ...

परेवर १४ तासांचा मेगा ब्लॉक; जाणून घ्या केव्हा सुरू होणार? हार्बर मार्गावरील अनेक लोकल सेवा रद्द - Marathi News | A 14-hour mega block on the horizon; Know when to start Several local services on the Harbor route have been cancelled | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :परेवर १४ तासांचा मेगा ब्लॉक; जाणून घ्या केव्हा सुरू होणार? हार्बर मार्गावरील अनेक लोकल सेवा रद्द

अनेक लोकल सेवा रद्द केल्या जाणार... ...