लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

दोस्ती का मज़बूत जोड़ है..छूटेगा नहीं..., नाना पाटेकरांच्या फार्म हाउसवर जमल्या खास मैत्रिणी - Marathi News | Dosti Ka Majboot Jod Hai..Chootega Nahin..., special friends gathered at Nana Patekar's farm house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दोस्ती का मज़बूत जोड़ है..छूटेगा नहीं..., नाना पाटेकरांच्या फार्म हाउसवर जमल्या खास मैत्रिणी

Nana Patekar : अनेक सेलिब्रिटी नाना पाटेकर यांच्या फार्महाऊला भेट देत असतात. नुकतेच मराठी सिनेइंडस्ट्रीतील खास मैत्रिणींनी त्यांच्या फार्महाउसला भेट दिली होती. ...

देवेंद्र फडणवीस म्हणाले, पोपट मेला; अजित पवारांनी लगावला मिश्कील टोला - Marathi News | Devendra Fadnavis said, Mahavikas Aghadi's parrot is dead; Ajit Pawar's tough gang | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देवेंद्र फडणवीस म्हणाले, पोपट मेला; अजित पवारांनी लगावला मिश्कील टोला

कर्नाटकच्या निकालानंतर कार्यकर्त्यांना बुस्ट देण्यासाठी केलेलं हे भाषण आहे, असं बोलावं लागतो. ...

दोन हजाराच्या नोटेवरून आरोप-प्रत्यारोप, काँग्रेस म्हणाली- बंद करायचीच होती मग आणली कशाला, भाजपने सांगितले फायदे - Marathi News | rbi ban rs 2000 currency note congress samajwadi party including opposition targets bjp government and bjp tell its benefit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दोन हजाराच्या नोटेवरून आरोप-प्रत्यारोप, काँग्रेस म्हणाली- बंद करायचीच होती मग आणली कशाला, भाजपने सांगितले फायदे

RBI ने २००० रुपयांची नोट चलनातून बंद करण्याची घोषणा केली आहे. आरबीआयच्या या निर्णयानंतर विरोधकांनी भाजपवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. ...

स्कॉर्पिओ, पुलावरुन थेट घोडनदी पात्रात कोसळली; नशिब बलवत्तर म्हणून वाचले - Marathi News | directly into the water from the Scorpio bridge in the Ghodandi vessel; Fate read as Balvattar in pune accidetn | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्कॉर्पिओ, पुलावरुन थेट घोडनदी पात्रात कोसळली; नशिब बलवत्तर म्हणून वाचले

या पुलाशेजारी दुसरा  नवीन पुलाचे काम सुरु असल्याने पुलापासून  ३० ते ४० अंतरावर नदीच्या पात्रातील पाणी आडवण्यात आले होते. ...

साडीत खूप जाड दिसता? चापून चोपून साडी नेसण्याच्या ५ टिप्स, सुंदर-सुडौल दिसाल  - Marathi News | Saree draping Ideas : Saree draping attractive styles | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :साडीत खूप जाड दिसता? चापून चोपून साडी नेसण्याच्या ५ टिप्स, सुंदर-सुडौल दिसाल 

Saree draping Ideas : प्रिंडेट साडी नेहमीच लक्ष वेधूम घेते. अशावेळी लोक तुमची फिगर फारशी नोटीस करत नाहीत. जर तुम्ही जास्त लठ्ठ असाल तर प्रिंटेड साडीची निवड करा. ...

Optical Illusion : फोटोतील हसणाऱ्या मनुष्यांमध्ये लपलं आहे एक माकड, 15 सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेंज! - Marathi News | Optical Illusion : Monkey is hidden among laughing humans in the picture can you find it | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Optical Illusion : फोटोतील हसणाऱ्या मनुष्यांमध्ये लपलं आहे एक माकड, 15 सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेंज!

Optical Illusion : चॅलेंज म्हणून समोर आलेल्या या ऑप्टिकल इल्यूजन फोटोमध्ये खूपसारे मनुष्यांचे हसणारे चेहरे आहेत आणि सगळ्यांनी रंगीबेरंगी कपडे घातले आहेत. ...

वाळूच्या वाहनांवर कारवाई टाळण्यासाठी २० हजारांची लाच स्विकारली; कोपरगावचे तहसीलदार विजय बोरुडे सह एक लाचलुचपतच्या जाळ्यात - Marathi News | Accepted a bribe of 20,000 to avoid action on sand vehicles; Kopargaon Tehsildar Vijay Borude in a bribery trap | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :वाळूच्या वाहनांवर कारवाई टाळण्यासाठी २० हजारांची लाच स्विकारली; कोपरगावचे तहसीलदार विजय बोरुडे सह एक लाचलुचपतच्या जाळ्यात

हि कारवाई शुक्रवारी (दि. १९) रात्री उशिरा कोपरगाव तहसील कार्यालयाच्या आवारातील एका हॉटेलमध्ये करण्यात आली.  ...

पाण्याच्या बॉटलवर एक्सपायरी डेट का लिहिलेली असते? तुम्हालाही माहीत नसेल कारण... - Marathi News | Why is the expiry date written on the water bottle | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पाण्याच्या बॉटलवर एक्सपायरी डेट का लिहिलेली असते? तुम्हालाही माहीत नसेल कारण...

Mark On Water Bottle: तसं तर पाणी कधी खराब होत नसतं आणि जर पाणी स्वच्छ असेल तर बरेच दिवस साठवून ठेवलं जाऊ शकतं. पण तरीही बॉटलवर एक्सपायरी डेट का लिहिलेली असते? ...

नाना पाटेकर वर्षा बंगल्यावर; मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेऊन 'या' विषयावर चर्चा - Marathi News | Nana Patekar at Varsha Bungalow; Meeting Chief Minister Eknath Shinde and discussing 'this' issue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नाना पाटेकर वर्षा बंगल्यावर; मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेऊन 'या' विषयावर चर्चा

बॉलिवूडचा मराठमोळा अभिनेता आणि नाम फाऊंडेशनचे संस्थापक नाना पाटेकर हे आपल्या अभिनयामुळे सर्वपरिचीत असून त्यांचे देशात कोट्यवधी चाहते आहेत. ... ...