लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Sankarshan Karhade : गुंडांचा हल्ला? अभिनेता संकर्षण कऱ्हाडेला दुखापत; पोस्ट करत म्हणाला, "परवा रात्री..." - Marathi News | sankarshan karhade marathi actor cryptic post with photo showing injury on his hand | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गुंडांचा हल्ला? अभिनेता संकर्षण कऱ्हाडेला दुखापत; पोस्ट करत म्हणाला, "परवा रात्री..."

अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने त्याचा एक सेल्फी पोस्ट केला आहे. यात त्याच्या एका हाताला पट्टी बांधलेली दिसून येतीये. ...

संतोषसिंह रावतांवरील हल्लेखोरांना तात्काळ अटक करुन अहवाल द्या; सुधीर मुनगंटीवारांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश - Marathi News | Immediately arrest and report the attackers of Santosh Singh Rawat; Minister Sudhir Mungantiwar's instructions to Superintendent of Police | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :संतोषसिंह रावतांवरील हल्लेखोरांना तात्काळ अटक करुन अहवाल द्या; सुधीर मुनगंटीवारांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश

पोलिस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांना हल्लेखोरांना तात्काळ अटक करून तसा अहवाल पाठविण्याचे निर्देश मुनगंटीवार यांनी दिले आहेत. ...

Ayushmann Khurrana Father Dies : आयुषमान खुरानाच्या वडिलांचं निधन, रुग्णालयात उपचारादरम्यान घेतला शेवटचा श्वास - Marathi News | Ayushmann Khurrana Father Dies: Ayushmann Khurrana's father passed away, breathed his last during treatment in the hospital | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ayushmann Khurrana Father Dies : आयुषमान खुरानाच्या वडिलांचं निधन, रुग्णालयात उपचारादरम्यान घेतला शेवटचा श्वास

Ayushmann Khurrana Father Dies: बॉलिवूड अभिनेता आयुषमान खुरानाचे वडील प्रसिद्ध ज्योतिषी पी खुराना यांचे आज सकाळी चंदीगड येथे निधन झाले. ...

देशातील परिवर्तनाचे नेतृत्व महाराष्ट्राकडे; महिनाभरात ४५ हजार गावांत जाणार बीआरएस: केसीआर - Marathi News | Leadership of transformation in the country to Maharashtra; Don't miss the chance, support 'BRS': K.Chandrasekhar Rao | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :देशातील परिवर्तनाचे नेतृत्व महाराष्ट्राकडे; महिनाभरात ४५ हजार गावांत जाणार बीआरएस: केसीआर

शेतकऱ्याचे राज्य आणण्यासाठी महिनाभरात महाराष्ट्रातील ४५ हजार गावात जाणार बीआरएस ...

‘कृषी’च्या ३६ कार्यालयांना नाही हक्काची इमारत; दरमहा ५.८६ लाख रुपये कार्यालयाच्या भाड्यासाठी शासनाला भुर्दंड - Marathi News | 36 offices of Krishi have no right building; 5.86 lakh per month to the government for office rent in amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘कृषी’च्या ३६ कार्यालयांना नाही हक्काची इमारत; दरमहा ५.८६ लाख रुपये कार्यालयाच्या भाड्यासाठी शासनाला भुर्दंड

१६ तालुक्यांमध्ये पेरणीकाळात महत्त्वाचे असणारे तालुका बीजगुणन प्रक्षेत्र कार्यालय भाड्याच्या इमारतीमध्ये आहे. ...

तूर उच्चांकी दहा हजारांकडे; डाळीलाही महागाईचा तडका - Marathi News | Tur high to ten thousand; Dal are also affected by inflation | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :तूर उच्चांकी दहा हजारांकडे; डाळीलाही महागाईचा तडका

तुरीच्या दरात २४ तासात क्विंटलमागे ५०० रुपयांनी वाढ ...

बॉक्स ऑफिसवर १५० कोटी कमावणाऱ्या 'द केरळ स्टोरी'साठी अदा शर्माला किती मिळालं मानधन?, जाणून घ्या - Marathi News | The kerala story fame actress adah sharma charged whopping amount of salary for movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉक्स ऑफिसवर १५० कोटी कमावणाऱ्या 'द केरळ स्टोरी'साठी अदा शर्माला किती मिळालं मानधन?, जाणून घ्या

बॉक्स ऑफिसवर रोज नवे रेकॉर्ड मोडणाऱ्या 'द केरळ स्टोरी' काम करण्यासाठी अदा शर्माला किती मानधन घेतलं हे जाणून घेण्याची लोकांना उत्सुकता आहे. ...

‘ती’ जागा जिल्हा परिषदेची नसल्याचे लिहून देण्याचा अधिकार दिला कोणी?; जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत विचारणा - Marathi News | Who gave the authority to write that that seat is not of akola Zilla Parishad?; Question in Zilla Parishad Standing Committee meeting | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘ती’ जागा जिल्हा परिषदेची नसल्याचे लिहून देण्याचा अधिकार दिला कोणी?; जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत विचारणा

शेळीगटांचे वाटप अन् अखर्चित निधीचा मुद्दाही गाजला ...

बापरे! एक WhatsApp DP अन् 50 लाखांच्या चोरीचा पर्दाफाश; मोलकरणीचा कारनामा ऐकून हादराल - Marathi News | maid whatsapp dp revealed secret of theft of 50 lakhs in doctor house in bhopal | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बापरे! एक WhatsApp DP अन् 50 लाखांच्या चोरीचा पर्दाफाश; मोलकरणीचा कारनामा ऐकून हादराल

एका फोटोमुळे 50 लाखांचे दागिने आणि 5 लाख रुपयांची चोरी उघडकीस आली आहे. ...