लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

कोट्यवधी घेऊन ग्राहकाचा फ्लॅट भलत्यालाच विकला; बोरिवलीतील बिल्डरला अटक - Marathi News | Sold the customer's flat by taking crores; Builder arrested in Borivali | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कोट्यवधी घेऊन ग्राहकाचा फ्लॅट भलत्यालाच विकला; बोरिवलीतील बिल्डरला अटक

या प्रकरणी एमएचबी कॉलनी पोलिसांनी केटी ग्रुप उज्ज्वलाच्या संदीप शेठ (४९) या भागीदाराला मंगळवारी अटक केली.  ...

लातूर जिल्ह्यात सहा लाख ४१ हेक्टरवर खरिपाची पेरणी; शेतकऱ्यांचे सोयाबीन, तुरीला प्राधान्य - Marathi News | Sowing of kharip on six lakh 41 hectares in Latur district; Farmers prefer soybeans, turi | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर जिल्ह्यात सहा लाख ४१ हेक्टरवर खरिपाची पेरणी; शेतकऱ्यांचे सोयाबीन, तुरीला प्राधान्य

सर्वाधिक ४ लाख ९० हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचा तर ९० हजार हेक्टर क्षेत्रावर तुरीचा पेरा होण्याची शक्यता ...

पोलिस भरतीतील उमेदवारांकडून खंडणी, जिल्हा रुग्णालयातील लिपिकाला अटक - Marathi News | Extortion from Police Recruitment Candidates, District Hospital Clerk Arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोलिस भरतीतील उमेदवारांकडून खंडणी, जिल्हा रुग्णालयातील लिपिकाला अटक

अपात्र ठरविण्याची धमकी देऊन १४ उमेदवारांकडून त्याने प्रत्येकी दीड हजार व एकीकडून ५००  वसूल केले आहेत. अलिबाग पोलिसांनी त्याला अटक केली. पुढील तपास सुरू आहे. ...

ठाणे शहरातील सार्वजनिक शौचालयांचा होणार कायापालट - Marathi News | Public toilets in Thane city will be transformed | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे शहरातील सार्वजनिक शौचालयांचा होणार कायापालट

स्वच्छ शौचालय अभियानासाठी मुख्यमंत्र्यांनी एकूण 98 कोटी इतका निधी उपलब्ध करुन दिला आहे. ...

झाडाला गळफास घेऊन प्रेमीयुगुलाची आत्महत्या - Marathi News | Lovers committed suicide by hanging themselves from a tree | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :झाडाला गळफास घेऊन प्रेमीयुगुलाची आत्महत्या

लग्नाला कुटुंबीयांचा विरोध असल्याने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. ...

भारताचा मासिका महोत्सव 4 खंडांमधील 19 देशांमध्ये होणार साजरा  - Marathi News | Magazine Festival of India will be celebrated in 19 countries across 4 continents | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भारताचा मासिका महोत्सव 4 खंडांमधील 19 देशांमध्ये होणार साजरा 

पाकिस्तान, पॅराग्वे, पेरू, सिएरा लिओन, अर्जेंटिना, बोलिव्हिया, ब्राझील, चिली, कोलंबिया, इक्वेडोर आणि कॅमेरून येथे प्रथमच पीरियड फेस्टिव्हल होणार ...

कल्याणमध्ये पूरग्रस्तांच्या निधी वाटपात घोटाळा; माहिती अधिकारात उघड, चौकशीचे आदेश - Marathi News | Scam in distribution of funds for flood victims in Kalyan; Disclosure in Right to Information, Inquiry Orders | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमध्ये पूरग्रस्तांच्या निधी वाटपात घोटाळा; माहिती अधिकारात उघड, चौकशीचे आदेश

माहिती अधिकार कार्यकर्ते अजय डोंगरे यांनी माहिती अधिकारात माहिती विचारली होती. २०१९ साली अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीत कल्याण तालुक्यातील अनेक नागरीकांच्या घरात पाणी घुसले होते. ...

‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये वारंवार फिजिकल रिलेशन! - Marathi News | Repeated physical relationship in 'live in relationship' in amaravti | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये वारंवार फिजिकल रिलेशन!

पीडित तरूणीची मे २०२२ मध्ये मावशीकडील लग्नात आरोपी अविनाश याच्याशी ओळख झाली. ...

Video: आई-बाबांचं दुकान पडू देणार नाही; सोसाट्याच्या वाऱ्यात चिमुकल्याने दाखवली मोठी हिंमत... - Marathi News | child helps parent in heavy rain, video goes viral on internet | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video: आई-बाबांचं दुकान पडू देणार नाही; सोसाट्याच्या वाऱ्यात चिमुकल्याने दाखवली मोठी हिंमत...

वादळात दुकावरील ताडपत्रा उडून जात होता, यावेळी चिमुकल्याने तो घट्ट पकडून ठेवला. ...