pik pahani update नागरीकरणामुळे जमिनींचे तुकडे होऊन ५ गुंठ्यांखालील क्षेत्राचा वापर रहिवासासाठी केला जात आहे. त्याची नोंद अद्याप शेतीक्षेत्रातच केली जात आहे. ...
River Linking Project : मराठवाड्याच्या पाणी संकटावर मात करण्यासाठी राज्य सरकारने दोन नदीजोड प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पांसाठी हायब्रीड अॅन्युटी धोरण (Hybrid Annuity Policy) स्वीकारण्यात आले आहे. (River Linking Project) ...
मुंबईतील सहा चौपाट्यांवर प्रत्येकी एक रोबो जीवरक्षकाची भूमिका बजावणार आहे. या आधी निविदेत तुर्की तंत्रज्ञानावर आधारित बोटींचा समावेश असल्याने विरोध झाला होता. त्यामुळे आता भारतीय बनावटीच्या बोटींचा उल्लेख प्रक्रियेत करण्यात आला आहे. ...
आरोपी हुशार विद्यार्थिनी आहे आणि तिने परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळविले आहेत, या आधारावर तिच्यावरील गुन्हा रद्द होऊ शकत नाही, असे मुख्य न्या. चंद्रशेखर व न्या. गौतम अंखड यांच्या खंडपीठाने म्हटले. ...
अमेरिकेच्या परराष्ट्र व अर्थ खात्याने “इराणवर जास्तीत जास्त दबाव” टाकण्याच्या धोरणाचा भाग म्हणून हा निर्णय घेतला आहे. २०१८ मध्ये अफगाणिस्तानच्या पुनर्बांधणीसाठी दिलेली ही सवलत २९ सप्टेंबर २०२५ पासून रद्द होईल. ...
Intern Salary Mumbai: बहुतेक कंपन्या इंटर्नशिप दरम्यान पगाराशिवाय काम करुन घेणं पसंत करतात, तर मुंबईतील एका ट्रेडिंग कंपनीनं इंटर्नला दरमहा ₹१२.५ लाख पगाराची ऑफर देऊन देशभरात खळबळ उडवून दिली आहे. ह ...