लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Solapur Kanda Market : सोलापुरात १७५ ट्रक कांद्याची आवक; उन्हाळी कांद्याला कसा मिळतोय दर? - Marathi News | Solapur Kanda Market : 175 trucks of onions arrive in Solapur; How are summer onions getting the right price? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Solapur Kanda Market : सोलापुरात १७५ ट्रक कांद्याची आवक; उन्हाळी कांद्याला कसा मिळतोय दर?

Kanda Bajar Bhav : कांद्यासाठी प्रसिद्ध असलेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी १७५ ट्रक कांद्याची आवक होती. ...

धरणातील प्रदूषण रोखण्यासाठी सांडपाण्यावर प्रक्रिया, खडकवासला परिसरातील २४ गावांसाठी प्रकल्प - Marathi News | Wastewater treatment to prevent pollution in the dam project for 24 villages in Khadakwasla area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धरणातील प्रदूषण रोखण्यासाठी सांडपाण्यावर प्रक्रिया, खडकवासला परिसरातील २४ गावांसाठी प्रकल्प

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणाचे पाणी दूषित होत असल्याचे दिसून आले आहे ...

अमरावती एसडीओ कार्यालयाचे संकेतस्थळ, आता ही संकल्पना राज्यभर राबविणार - Marathi News | Amravati SDO office website, now this concept will be implemented across the state | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती एसडीओ कार्यालयाचे संकेतस्थळ, आता ही संकल्पना राज्यभर राबविणार

महसूलमंत्र्यांची घोषणा : सर्व माहिती नागरिकांसाठी उपयुक्त असल्याची ग्वाही ...

हॉरर कॉमेडी असलेल्या 'भूतनी' सिनेमाच्या ट्रेलरची चर्चा, संजय दत्तची खास भूमिका - Marathi News | trailer of the movie Bhootni Sanjay Dutt mouni roy sunny singh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हॉरर कॉमेडी असलेल्या 'भूतनी' सिनेमाच्या ट्रेलरची चर्चा, संजय दत्तची खास भूमिका

संजय दत्तची प्रमुख भूमिका असलेल्या भूतनी सिनेमाचा खास ट्रेलर रिलीज झाला असून हा ट्रेलर अल्पावधीत व्हायरल झालाय (sanjay dutt) ...

‘देवदूत’ची फाइल आणि कागदपत्रेही सापडेना; ११ कोटी ४२ लाख खर्चून घेतलेल्या गाड्यांचा वापर नगण्य - Marathi News | pune news : Devdoot' file and documents not found; Vehicles purchased at a cost of Rs 11.42 crore are not being used | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘देवदूत’ची फाइल आणि कागदपत्रेही सापडेना; ११ कोटी ४२ लाख खर्चून घेतलेल्या गाड्यांचा वापर नगण्य

तीनही विभाग संबंधित फाइल आमच्याकडे नाही, असे म्हणत एकमेकांकडे बोट दाखवत आहेत. ...

कुणाल कामराच्या अडचणी वाढल्या! महापौर आणि उद्योगपतीच्या तक्रारीवरून तीन गुन्हे दाखल - Marathi News | Kunal Kamra's problems increase! Three cases registered on complaints from mayor and industrialist | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुणाल कामराच्या अडचणी वाढल्या! महापौर आणि उद्योगपतीच्या तक्रारीवरून तीन गुन्हे दाखल

Kunal Kamra News: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल विडंबनात्मक गाणे गाणाऱ्या कुणाल कामराविरोधात आणखी तीन गुन्हे दाखल झाले आहेत. जळगाव आणि नाशिकमध्ये हे गुन्हे दाखल झाले आहेत. ...

सांगली जिल्हा बँक १० हजार कोटी ठेवींचा टप्पा ओलांडणार, मार्चअखेर नेट एनपीए शून्य टक्के - Marathi News | Sangli District Bank will cross the 10 thousand crore deposit milestone | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्हा बँक १० हजार कोटी ठेवींचा टप्पा ओलांडणार, मार्चअखेर नेट एनपीए शून्य टक्के

ग्रॉस एनपीए ५ टक्क्यांच्या आत असेल ...

मॉडेलिंगसाठी घरी बोलवायचे अन्...; नोएडातल्या जोडप्याने शेकडो मुलींना करायला लावलं अश्लील काम - Marathi News | Noida couple pushed girls into pornography racket through Facebook page | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मॉडेलिंगसाठी घरी बोलवायचे अन्...; नोएडातल्या जोडप्याने शेकडो मुलींना करायला लावलं अश्लील काम

नोएडात अश्लील व्हिडीओचे रॅकेट चालवणाऱ्या जोडप्याला ईडीच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. ...

बंगळुरूमध्ये पत्नीचा खून केला, मृतदेह बॅगेत भरून कारने मुंबईच्या दिशेने निघाला; पतीला शिरवळ येथे अटक  - Marathi News | Husband arrested in Shirval for murdering wife in Bengaluru stuffing body in bag and driving towards Mumbai | Latest satara News at Lokmat.com

सातारा :बंगळुरूमध्ये पत्नीचा खून केला, मृतदेह बॅगेत भरून कारने मुंबईच्या दिशेने निघाला; पतीला शिरवळ येथे अटक 

पतीचा आत्महत्येचा प्रयत्न  ...