त्यामुळे १५ वर्षांनंतर पुन्हा नोंदणी करणाऱ्या वाहनमालकांना दिलासा मिळणार असला, तरी २० वर्षे पूर्ण झालेल्या वाहनधारकांवर अतिरिक्त आर्थिक भार येणार आहे. ...
pik pahani update नागरीकरणामुळे जमिनींचे तुकडे होऊन ५ गुंठ्यांखालील क्षेत्राचा वापर रहिवासासाठी केला जात आहे. त्याची नोंद अद्याप शेतीक्षेत्रातच केली जात आहे. ...
River Linking Project : मराठवाड्याच्या पाणी संकटावर मात करण्यासाठी राज्य सरकारने दोन नदीजोड प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पांसाठी हायब्रीड अॅन्युटी धोरण (Hybrid Annuity Policy) स्वीकारण्यात आले आहे. (River Linking Project) ...
मुंबईतील सहा चौपाट्यांवर प्रत्येकी एक रोबो जीवरक्षकाची भूमिका बजावणार आहे. या आधी निविदेत तुर्की तंत्रज्ञानावर आधारित बोटींचा समावेश असल्याने विरोध झाला होता. त्यामुळे आता भारतीय बनावटीच्या बोटींचा उल्लेख प्रक्रियेत करण्यात आला आहे. ...