लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

आपला दवाखान्याचे काम थांबावणाऱ्या एअरपोर्ट ऑथोरिटीच्या खाजगी सुरक्षा रक्षकांच्या विरोधात धरणे आंदोलन - Marathi News | Dharne protest against Airport Authority private security guards who stopped their hospital work | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आपला दवाखान्याचे काम थांबावणाऱ्या एअरपोर्ट ऑथोरिटीच्या खाजगी सुरक्षा रक्षकांच्या विरोधात धरणे आंदोलन

सदर काम एअरपोर्ट ऑथोरिटीच्या खाजगी सुरक्षा रक्षकांनी जबरदस्ती थांबिवले आहे ...

CBSE Result: गतवर्षीच्या तुलनेत सीबीएसईचा बारावी आणि दहावीचा निकाल घटला; यंदा मुलींची बाजी - Marathi News | CBSE 12th and 10th results drop compared to last year This year it's girls' competition | Latest pune News at Lokmat.com

पुणे :CBSE Result: गतवर्षीच्या तुलनेत सीबीएसईचा बारावी आणि दहावीचा निकाल घटला; यंदा मुलींची बाजी

यंदा बारावीचा निकाल 87.33 टक्के तर दहावीचा निकाल 93.12 टक्के ...

नागपूर जिल्हा परिषदेतील १५८ कर्मचाऱ्यांच्या बदल्या; पारदर्शी पद्धतीने पार पडली प्रक्रिया  - Marathi News | Transfers of 158 employees in Nagpur Zilla Parishad; The process was carried out in a transparent manner | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्हा परिषदेतील १५८ कर्मचाऱ्यांच्या बदल्या; पारदर्शी पद्धतीने पार पडली प्रक्रिया 

Nagpur News नागपूर जिल्हा परिषदेत ९ ते १२ मे दरम्यान  आबासाहेब खेडकर सभागृहात पार पडलेल्या  जिल्हास्तरीय बदल्यांच्या  प्रक्रियेत  सर्व विभागातील  १५८ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या.  ...

अजनी येथे इंटरमॉडेल स्टेशनसाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू; गडकरी आणि फडणवीस यांचे निर्देश - Marathi News | Land acquisition process for intermodal station at Ajani begins; Directed by Gadkari and Fadnavis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अजनी येथे इंटरमॉडेल स्टेशनसाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू; गडकरी आणि फडणवीस यांचे निर्देश

Nagpur News अजनी येथे इंटरमॉडेल स्टेशन या प्रकल्पासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करावी, असे निर्देश केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिले. ...

अध्यक्षांकडे अपात्रतेचा साेपविलेला निर्णय हे ठाकरेंसाठी हत्यार : प्रकाश आंबेडकर - Marathi News | 16 mla disqualification decision a weapon for uddhav Thackeray Prakash Ambedkar | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अध्यक्षांकडे अपात्रतेचा साेपविलेला निर्णय हे ठाकरेंसाठी हत्यार : प्रकाश आंबेडकर

उद्धव ठाकरे यांनी अल्टीमेटम देत विधानभवनालाच घेराव घालावा - आंबेडकर ...

OMG! आयफोन १४ ची लोकप्रियता घसरली; अ‍ॅपलला दशकातला सर्वात मोठा फटका, ही चूक नडली - Marathi News | OMG! iPhone 14's popularity declines; Apple's biggest hit in decades after iphone 5 | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :OMG! आयफोन १४ ची लोकप्रियता घसरली; अ‍ॅपलला दशकातला सर्वात मोठा फटका, ही चूक नडली

ही घसरण फक्त iPhone 14 च्या बेस मॉडेलमध्येच नाही, तर iPhone 14 Pro आणि Pro Max मध्ये दिसून आली आहे. ...

अश्विनी कासार पडली प्रेमात; शेअर केला खास व्हिडीओ - Marathi News | marathi actress Ashwini Kasar falls in love Shared a special video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अश्विनी कासार पडली प्रेमात; शेअर केला खास व्हिडीओ

Ashwini Kasar: अश्विनीच्या या व्हिडीओची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगलीये. ...

Marathi Joke : दारुडा डॉक्टरांकडे जातो... - Marathi News | Marathi Joke drunken man doctor whatsapp google trending discover jokes | Latest marathi-jokes News at Lokmat.com

हास्य कट्टा :Marathi Joke : दारुडा डॉक्टरांकडे जातो...

हसा पोट धरून... ...

भिवंडीत केमिकल गोदामांना भीषण आग, दहा पेक्षा अधिक गोदामं जळून खाक - Marathi News | Fierce fire at chemical godowns in Bhiwandi, more than ten godowns gutted | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत केमिकल गोदामांना भीषण आग, दहा पेक्षा अधिक गोदामं जळून खाक

ही आग एवढी भीषण होती की आगीचे लोट सर्वदूर पसरले होते. ...