लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

भारतातील एक असं गाव जिथे चप्पल-शूज घालत नाही लोक, हॉस्पिटलमध्येही जात नाहीत; कारण... - Marathi News | Andhra Pradesh village people dont wear slippers not go hospital know why | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :भारतातील एक असं गाव जिथे चप्पल-शूज घालत नाही लोक, हॉस्पिटलमध्येही जात नाहीत; कारण...

तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, या लोकांना कुठे दूर जायचं असेल तरीही ते चपप्ल घालत नाहीत. हे गाव देशातील इतर गावांपेक्षा फार वेगळं आहे. या गावाचं नाव आहे वेमना इंदलू. ...

Dhule: धुळ्यात बसस्थानकात व दुकानात घुसून महिलांच्या सोनपोत लंपास - Marathi News | Dhule: In Dhule, women's son-in-laws broke into shops and bus stations | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :धुळ्यात बसस्थानकात व दुकानात घुसून महिलांच्या सोनपोत लंपास

Dhule: धुळे शहरातील बसस्थानकातून एका महिलेच्या बॅगेतून चोरट्यांनी दीड लाखांची सोनपोत तसेच देवपुरात दुकानात घुसून महिलेची ५० हजार रुपये किमतीची सोनपोत लंपास केल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या. ...

मुंबईप्रमाणे पुण्याला देखील ५० वंदे मेट्रो लोकल कोच द्या; रेल्वे प्रवासी ग्रुपची मागणी - Marathi News | Give 50 Vande Metro local coaches to Pune like Mumbai; Demand of Railway Passenger Group | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुंबईप्रमाणे पुण्याला देखील ५० वंदे मेट्रो लोकल कोच द्या; रेल्वे प्रवासी ग्रुपची मागणी

पुणे : वंदे भारत रेल्वेच्या कोच प्रमाणेच आता लवकरच मुंबईच्या लोकलला कोच बसवण्यात येणार आहेत. असेच ५० कोच केंद्रीय ... ...

Dhule: सासू पाठोपाठ जावायानेही घेतला जगाचा निरोप, दोघांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार - Marathi News | Dhule: Mother-in-law followed by son-in-law also bid farewell to the world, cremation for both at the same time | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :सासू पाठोपाठ जावायानेही घेतला जगाचा निरोप, दोघांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार

Dhule: वयोवृद्ध सासूचे निधन  झाल्याचे दु:ख झाल्याने, जावायानेही बारा तासातच या जगाचा निरोप घेतल्याची घटना धुळे जिल्ह्यातील तऱ्हाडी  या गावात घडली. ...

'आम्ही रुम शेअर करतोय ऐकल्यावर..'; 'हम आपके हैं'च्या सेटवर सलमानने दिली जेठालाल अशी वागणूक - Marathi News | dilip joshi aka jethalal remembers the time he shared room with salman khan during hum aapke hain koun shoot | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हम आपके हैं'च्या सेटवर सलमानने दिली जेठालाल अशी वागणूक; म्हणाला...

Dilip joshi: १९८९ मध्ये प्रदर्शित झालेल्या मैंने प्यार किया या सिनेमात दिलीप जोशी यांनी छोटेखानी भूमिका साकारली होती. या सिनेमात सलमान मुख्य भूमिकेत होता. ...

WTC Final 2023 : ऑसींना हरवण्यासाठी रवी शास्त्रींनी सूचवली प्लेइंग इलेव्हन; रोहित, विराट अन्... - Marathi News | Ravi Shastri predicts India XI for the fast-approaching ICC World Test Championship Final | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑसींना हरवण्यासाठी रवी शास्त्रींनी सूचवली प्लेइंग इलेव्हन; रोहित, विराट अन्...  

भारतीय संघ ७ ते ११ जून या कालावधीत ICC World Test Championship final मध्ये ऑस्ट्रेलियाचा सामना करणार आहे. ...

घनकचरा व्यवस्थापनावर आता ‘थर्ड पार्टी’ माॅनिटरिंग - Marathi News | Now 'third party' monitoring on solid waste management | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :घनकचरा व्यवस्थापनावर आता ‘थर्ड पार्टी’ माॅनिटरिंग

गार्बेज स्पॉटवर स्कॅनिफाय कोड : आयसीटी आधारित प्रणाली, अंमलबजावणीचे निर्देश ...

दुर्दैवी घटना! १०८ नंबरची ॲम्बुलन्स वेळेत उपलब्ध न झाल्याने जन्मलेल्या बाळाचा मृत्यू - Marathi News | Baby born died as ambulance number 108 was not available in time pune news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुर्दैवी घटना! १०८ नंबरची ॲम्बुलन्स वेळेत उपलब्ध न झाल्याने जन्मलेल्या बाळाचा मृत्यू

१०८ नंबरची ॲम्बुलन्स वेळेत उपलब्ध न झाल्याने खाजगी ॲम्बुलन्सद्वारे ससूनकडे धाव घेतली... ...

'मनोहर जोशी अद्यापही ICU मध्येच'; 'ब्रेन हॅमरेज'बद्दल हिंदुजा रूग्णालयाने दिली अपडेट - Marathi News | manohar joshi health update is critical and semi-comatose His brain haemorrhage is stable He continues to be in ICU  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मनोहर जोशी अद्यापही ICU मध्येच'; 'ब्रेन हॅमरेज'बद्दल हिंदुजा रूग्णालयाने दिली अपडेट

Manohar Joshi Health Update: मनोहर जोशी यांना ब्रेन ट्युमर झाला आहे. त्यांच्यावर हिंदुजा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. ...