लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

३ वर्षे वय, आईचा मृत्यू; अन्नदान कार्यक्रमात वडील-मुलाची तब्बल १० वर्षांनी भेट - Marathi News | boy meets suddenly after ten years to his father | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :३ वर्षे वय, आईचा मृत्यू; अन्नदान कार्यक्रमात वडील-मुलाची तब्बल १० वर्षांनी भेट

या दोघांची भेट झाली तेव्हा वडील आणि मुलाने एकमेकांना मिठी मारली आणि त्यांचे डोळे भरून आले. ...

जनताच भाजपचा पराभव करणार; अमेरिकेतील कार्यक्रमात काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा दावा - Marathi News | it is the people who will defeat the bjp congress leader rahul gandhi claims at an event in america | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जनताच भाजपचा पराभव करणार; अमेरिकेतील कार्यक्रमात काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा दावा

वॉशिंग्टन आणि सॅन फ्रान्सिस्कोला भेट दिल्यानंतर राहुल गांधी न्यूयॉर्कला पोहोचले. ...

एनडीआरएफच्या जवानाने सर्वप्रथम दिली माहिती; ‘लाइव्ह लोकेशन’मुळे तत्काळ मदत - Marathi News | ndrf jawan first gave the information about balasore accident instant help with live location | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एनडीआरएफच्या जवानाने सर्वप्रथम दिली माहिती; ‘लाइव्ह लोकेशन’मुळे तत्काळ मदत

बचाव पथक येईपर्यंत ते मोबाइल टॉर्चच्या साहाय्याने जखमींना बाहेर काढत होते. ...

‘कवच’ही रोखू शकले नसते अपघात; ‘कोरोमंडल’च्या लोको पायलटला ‘क्लीन चिट’  - Marathi News | even the kavach could not have prevented the accident clean chit to coromandel express loco pilot | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘कवच’ही रोखू शकले नसते अपघात; ‘कोरोमंडल’च्या लोको पायलटला ‘क्लीन चिट’ 

रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितला घटनाक्रम ...

दीदी ही उपाधी चिकटणं जितकं सोपं, तितकी ती पेलवणं अधिक अवघड, राज ठाकरेंनी वाहिली श्रद्धांजली  - Marathi News | The easier it is to stick to the title Didi, the harder it is to get it, Raj Thackeray pays tribute | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीदी ही उपाधी चिकटणं जितकं सोपं, तितकी ती पेलवणं अवघड, राज ठाकरेंनी वाहिली श्रद्धांजली 

Sulochana Latkar: आपल्या कसदार अभिनयानं अनेक दशके मनोरंजन जगत गाजवणाऱ्या सुलोचनादीदींना विविध मान्यवरांकडून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनीही सुलोचनादीदींना श्रद्धांजली वाहिली आहे. ...

Solapur: दरोडेखोरांना शोधताना गोव्यावरुन येणारी जीप पकडली, पोलिसांवर दारूच्या बाटल्या फेकून पळणारे तिघे ताब्यात - Marathi News | Solapur: Jeep coming from Goa caught while searching for robbers, three arrested after throwing liquor bottles at police | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दरोडेखोरांना शोधताना गोव्यावरून येणारी जीप पकडली, बाटल्या फेकून पळणारे तिघे ताब्यात

police: सांगली येथील रिलाईन्स ज्वेलरीमध्ये आठ दरोडेखोरांनी कर्मचार्यांचे हात बांधून दागिने लुटून मंगळवेढ्याच्या दिशेने पलायन केले. ...

Pune: पुण्यात बैलगाडा शर्यतीदरम्यान मोठा अपघात, एकाचा मृत्यू, तर तिघे गंभीर जखमी - Marathi News | Pune: One dead, three seriously injured in major accident during bullock cart race in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात बैलगाडा शर्यतीदरम्यान मोठा अपघात, एकाचा मृत्यू, तर तिघे गंभीर जखमी

Pune: पुण्यामध्ये बैलगाडा शर्यतीदरम्यान मोठा अपघात झाला आहे. वडकी येथे बैलगाडा शर्यतीदरम्यान ही दुर्घटना घडली आहे. यात एक जणाचा मृत्यू झाला आहे. ...

Thane: ओव्हर टेकच्या नादात लक्झरी उलटली, पाळधी गावानजकची घटना, ३० ते ३५ प्रवाशी जखमी - Marathi News | Thane: Luxury overturns due to over take, Paldhi Gawanjak incident, 30 to 35 passengers injured | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :ओव्हर टेकच्या नादात लक्झरी उलटली, पाळधी गावानजकची घटना, ३० ते ३५ प्रवाशी जखमी

Thane: राष्ट्रीय महामार्गावर  पाळधी गावानजीक असलेल्या  हॉटेल सुगोकी जवळ रविवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास लक्झरी उलटल्याची  घटना घडली. ...

Anil Ambani: अनिल अंबानींच्या अनेक कंपन्या तोट्यात, आता उरलीय केवळ एवढी संपत्ती  - Marathi News | Many companies of Anil Ambani are in loss, now only this wealth is left | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अनिल अंबानींच्या अनेक कंपन्या तोट्यात, आता उरलीय केवळ एवढी संपत्ती 

Anil Ambani: एकेकाळी अनिल अंबानी हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक होते. मात्र आता त्यांचा उद्योग व्यवसाय डबघाईला आलेला आहे. ...