लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी अथक प्रयत्न - भाजपा नेते कैलास विजयवर्गीय - Marathi News | Relentless efforts to make the country independent - BJP leader Kailas Vijayvargiya | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी अथक प्रयत्न - भाजपा नेते कैलास विजयवर्गीय

देशाच्या सुरक्षासंदर्भात भारत देश तिसऱ्यास्थानी असून अर्थ व्यवस्थेत पाचव्यास्थानी आहे असं कैलास विजयवर्गीय म्हणाले. ...

मजुरास दुचाकीस्वारानं उडवलं; एकाचा मृत्यू, महिलेवर उपचार सुरु - Marathi News | A laborer was run over by a biker; One died, the woman is being treated | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मजुरास दुचाकीस्वारानं उडवलं; एकाचा मृत्यू, महिलेवर उपचार सुरु

वडवळ- रामहिंगणी रोडवर अपघात: कामासाठी शेतावर निघाले होते ...

भक्ष्याच्या शोधात आलेल्या बिबट्याला वनविभागाने घेतले ताब्यात, उपचारासाठी पुण्याला रवानगी - Marathi News | The forest department took the leopard in search of food and sent it to Pune for treatment | Latest satara News at Lokmat.com

सातारा :भक्ष्याच्या शोधात आलेल्या बिबट्याला वनविभागाने घेतले ताब्यात, उपचारासाठी पुण्याला रवानगी

सेल्फी काढल्याप्रकरणी एकावर गुन्हा  ...

मुंबईत निघाली पर्यावरण जनजागृतीसाठी निघाली ‘इको वॉक ’ रॅली - Marathi News | An 'Eco Walk' rally started in the suburbs of Mumbai for environmental awareness | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत निघाली पर्यावरण जनजागृतीसाठी निघाली ‘इको वॉक ’ रॅली

जी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत सकपाळे यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक पर्यावरण दिना निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ...

मी भाजपात जाणार नाही, पण...; एकनाथ खडसेंनी पंकजा मुंडेंबद्दलही सांगितलं - Marathi News | I will not join BJP, but...; Khadse also told about Pankaja Munde | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मी भाजपात जाणार नाही, पण...; एकनाथ खडसेंनी पंकजा मुंडेंबद्दलही सांगितलं

पंकजा मुंडे अस्वस्थ आहेत ही गोष्ट खरी आहे, पंकजाताईंचा पराभव झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांना सन्मानाचे स्थान कुठेही देण्यात आले नाही ...

विजय केंकरे दिग्दर्शित ‘Diet लग्न’ नाटक लवकरच येणार रंगभूमीवर; रसिका सुनील दिसणार मुख्य भूमिकेत - Marathi News | Directed by Vijay Kenkare, the play 'Diet Lagna' will soon hit theaters; Rasika Sunil will be seen in the lead role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विजय केंकरे दिग्दर्शित ‘Diet लग्न’ नाटक लवकरच येणार रंगभूमीवर; रसिका सुनील दिसणार मुख्य भूमिकेत

रिलेशनशिप बॅलन्स करण्यासाठी हे ‘Diet लग्न’ एक उत्तम पर्याय असू शकतो का?, यावर भाष्य या नाटकातून करण्यात आलं आहे. ...

बेरोजगार तरुणांचे फुलशेतीतून पालटले नशीब, आता वर्षाला होतेय 5-6 लाखांची कमाई! - Marathi News | himachal pradesh hamirpur unemployed youths earning 5 to 6 lakh yearly by flower farming lbsa | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बेरोजगार तरुणांचे फुलशेतीतून पालटले नशीब, आता वर्षाला होतेय 5-6 लाखांची कमाई!

हमीरपूरमध्ये साडेसात हेक्टर जमिनीवर फुलांची लागवड करण्यात येत असल्याचे फलोत्पादन विभागाकडून सांगण्यात आले. यातून येथील सुमारे 30 शेतकरी आपला उदरनिर्वाह करत आहेत. ...

ठाण्यात धावत्या कारवर मेट्रोच्या बांधकामाची लोखंडी सळई कोसळली - Marathi News | An iron pillar of metro construction fell on a running car in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात धावत्या कारवर मेट्रोच्या बांधकामाची लोखंडी सळई कोसळली

तीन हात नाका येथील घटना: सुदैवाने जीवित हानी टळली ...

ब्रिजभूषण सिंगसह सरकार विरोधात पाटणमध्ये निषेध मोर्चा - Marathi News | Protest march in Patan against Govt with Brijbhushan Singh | Latest satara News at Lokmat.com

सातारा :ब्रिजभूषण सिंगसह सरकार विरोधात पाटणमध्ये निषेध मोर्चा

'भाजपा सरकारचा महिला विरोधी चेहरा जनतेसमोर उघड करू' ...