लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मन्यारखेडा वासियांच्या समस्या ऐकून गुलाबराव पाटलांना फुटला घाम - Marathi News | hearing the problems of Manyarkheda residents to Gulabrao Patil in jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मन्यारखेडा वासियांच्या समस्या ऐकून गुलाबराव पाटलांना फुटला घाम

मनसे पदाधिकारी व मन्यारखेडा येथील रहिवाश्यांनी केलेल्या या आगळ्या-वेगळ्या आंदोलनाची चर्चा शहरात चांगलीच रंगली होती. ...

उल्हासनगर महापालिकेचा पर्यावरण दिनी एक अधिकारी, एक झाड संकल्प करून वृक्षारोपण - Marathi News | On the environment day of Ulhasnagar Municipal Corporation, one officer, one tree resolution and plantation of trees | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिकेचा पर्यावरण दिनी एक अधिकारी, एक झाड संकल्प करून वृक्षारोपण

उल्हासनगर महापालिकेने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयुक्त अजीज शेख यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम पार पाडला. ...

ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी अनंतात विलीन, शासकीय इतमामात अत्यंसंस्कार - Marathi News | Veteran actress sulochana latkar cremated with state honours | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी अनंतात विलीन, शासकीय इतमामात अत्यंसंस्कार

Sulochana Latkar: सुलोचना दीदी यांच्या जाण्याने सिनेजगतावर शोककळा पसरली आहे. ...

बळीराजाचीच घरगुती बियाणे बँक; खरिपाच्या खर्चात बचत ! - Marathi News | Baliraja's own homegrown seed bank; Savings in expenses of Kharip! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :बळीराजाचीच घरगुती बियाणे बँक; खरिपाच्या खर्चात बचत !

बीज प्रक्रियेवर भर : ६ लाख हेक्टरवर पेरा अपेक्षित ...

कचरा समस्येवरून भाजपा युवा मोर्चाची लातूर महापालिकेसमोर निदर्शने - Marathi News | Protests of BJP Yuva Morcha in front of Latur Municipal Corporation over garbage disposal issue | Latest latur News at Lokmat.com

लातुर :कचरा समस्येवरून भाजपा युवा मोर्चाची लातूर महापालिकेसमोर निदर्शने

दोन दिवसांत कचऱ्याची विल्हेवाट न लावल्यास जनाक्रोश मोर्चा ...

ठाकरे गटाला आठ दिवसानंतर आली जाग; आमदार संतोष बांगरच्या फोटोला जोडे मारो - Marathi News | The Thackeray group woke up after eight days; Jodo maro agitation against MLA Santosh Bangar's photo | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :ठाकरे गटाला आठ दिवसानंतर आली जाग; आमदार संतोष बांगरच्या फोटोला जोडे मारो

आमदार संतोष बांगर यांनी आपल्या खास शैलीत सचिव विनायक राऊत आणि संपर्कप्रमुख बबन थोरात यांच्यावर टिका केली होती. ...

शिरूर मतदार संघातून अमोल कोल्हेच लढणार; कोल्हे-लांडेंच्या वादाला शरद पवारांकडून पूर्णविराम - Marathi News | Amol Kolhe will contest from Shirur Constituency; Sharad Pawar put a stop to the Fox-Lande discussion | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिरूर मतदार संघातून अमोल कोल्हेच लढणार; कोल्हे-लांडेंच्या वादाला शरद पवारांकडून पूर्णविराम

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार विलास लांडे यांनी शिरूर लोकसभेच्या जागेवर दावा ठोकला होता ...

रिमोटने AC बंद केला पण मेन स्विच ऑन असेल तरी लाईट बील वाढतं का? समजून घ्या... - Marathi News | Does the light bill increase even if the AC is turned off by the remote but the main switch is on | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रिमोटने AC बंद केला पण मेन स्विच ऑन असेल तरी लाईट बील वाढतं? समजून घ्या...

जास्तवेळ एसी लावला नाही तरीसुद्धा बील जास्त येतं अशी अनेकांची तक्रार असते. ...

पाकिस्तान विश्वासघाती; शस्त्रे देऊ नका, राजनाथ सिंहांनी अमेरिकेला केले सावध - Marathi News | Rajnath Singh, Pakistan treacherous; Do not give weapons, Rajnath Singh warned America | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तान विश्वासघाती; शस्त्रे देऊ नका, राजनाथ सिंहांनी अमेरिकेला केले सावध

पाकिस्तानला शस्त्रे देण्यावरुन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अमेरिकेला दिला इशारा. ...