लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

वनअधिकाऱ्यांच्या बदलीत मनमानी झाल्याची तक्रार; तपासणीनंतरच बदल्या - Marathi News | complaints of arbitrary transfer of forest officers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वनअधिकाऱ्यांच्या बदलीत मनमानी झाल्याची तक्रार; तपासणीनंतरच बदल्या

वनमंत्र्यांची बदल्यांना स्थगिती ...

मनोहर जोशी अतिदक्षता विभागातून बाहेर - Marathi News | former cm manohar joshi out of intensive care unit | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनोहर जोशी अतिदक्षता विभागातून बाहेर

अस्वस्थ वाटू लागल्यानंतर मनोहर जोशी यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ...

ठाण्यातच नव्हे, मुंबईतही क्लस्टर; एकनाथ शिंदे यांची घाेषणा - Marathi News | cluster not only in thane but also in mumbai cm eknath shinde declared | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातच नव्हे, मुंबईतही क्लस्टर; एकनाथ शिंदे यांची घाेषणा

मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते आशिया खंडातील सर्वात मोठ्या क्लस्टर योजनेचे भूमिपूजन किसननगर येथे पार पडले. ...

दरवाजे उघडे ठेवून धावली एसी लोकल; एसी यंत्रणा बंद - Marathi News | ac local run with doors open in mumbai cooling system off | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दरवाजे उघडे ठेवून धावली एसी लोकल; एसी यंत्रणा बंद

नायगाव स्थानकात अर्धा तास खोळंबली गाडी, प्रवासी घामाघूम ...

सुलोचनादीदी अनंतात विलीन; शिवाजी पार्क स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार - Marathi News | sulochana didi merges into infinity funeral with state honors at shivaji park crematorium | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुलोचनादीदी अनंतात विलीन; शिवाजी पार्क स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

शिवाजी पार्क स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ...

परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र पुन्हा अव्वल; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती - Marathi News | maharashtra tops again in foreign investment information deputy chief minister devendra fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र पुन्हा अव्वल; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती

परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात महाराष्ट्र क्रमांक एकवर आल्याने दूध का दूध पानी का पानी झाले आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ...

‘महाभारत’ मालिकेत शकुनीमामा साकारणाऱ्या गुफी पेंटल यांचे निधन - Marathi News | gufi paintal who played shakuni mama in the mahabharata serial passed away | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘महाभारत’ मालिकेत शकुनीमामा साकारणाऱ्या गुफी पेंटल यांचे निधन

हृदय आणि किडनी संबंधित आजाराने ग्रासलेले गुफी यांच्यावर मागील १० दिवसांपासून मुंबईतील एका रुग्णालयात उपचार सुरू होते. ...

बालासोर तिहेरी रेल्वे अपघातप्रकरणी पोलिसांकडून एफआयआर; तपास दिला सीबीआयकडे  - Marathi News | fir by police in balasore triple train accident case investigation handed over to cbi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बालासोर तिहेरी रेल्वे अपघातप्रकरणी पोलिसांकडून एफआयआर; तपास दिला सीबीआयकडे 

या प्रकरणात कोण कर्मचारी दोषी आहेत, हे अद्याप निश्चित केलेले नाही. ...

मान्सूनसाठी १० दिवस वेटिंग; चक्रीवादळामुळे प्रगती खुंटली, राज्यात २ दिवस पूर्वमोसमी - Marathi News | 10 days waiting for monsoon progress stalled due to cyclone 2 days of pre season in the state | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मान्सूनसाठी १० दिवस वेटिंग; चक्रीवादळामुळे प्रगती खुंटली, राज्यात २ दिवस पूर्वमोसमी

महाराष्ट्रात जूनच्या दुसऱ्या आठवड्यात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे.  ...