लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

ऑनलाइन ई-चालानद्वारे जनतेला आर्थिक त्रास देऊ नका, अधीक्षकांना निवेदनाद्वारे मागणी - Marathi News | Don't give financial trouble to public through online e-challan, citizens demand in statement to Superintendent | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ऑनलाइन ई-चालानद्वारे जनतेला आर्थिक त्रास देऊ नका, अधीक्षकांना निवेदनाद्वारे मागणी

हेल्मेटच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात दंड वसूल केला जातो ...

मोठा दावा! अल्पवयीन रेसलरने ब्रिजभूषणांविरोधातील लैंगिक अत्याचाराचे आरोप मागे घेतले - Marathi News | Big news! minor wrestler withdraws sexual assault charges against WFI chief BJP MP Brijbhushan singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठा दावा! अल्पवयीन रेसलरने ब्रिजभूषणांविरोधातील लैंगिक अत्याचाराचे आरोप मागे घेतले

ब्रिजभूषण यांच्याविरोधात सात महिला पैलवानांनी लैंगिक अत्याचाराचे आरोप केले होते. त्यात एक अल्पवयीन पैलवानही होती. तिचेच आरोप ब्रिजभूषण यांना अडचणीत आणणार होते. ...

मृत बाळ जन्माला का येते? काय काळजी घ्याल? गरोदर महिलेने नियमित तपासणी करणे गरजेचे - Marathi News | why are stillborn babies born what care a pregnant woman should have regular checkups | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मृत बाळ जन्माला का येते? काय काळजी घ्याल? गरोदर महिलेने नियमित तपासणी करणे गरजेचे

बाळाचा जन्म होणे, ते रुग्णालयातून घरी येणे हा सगळ्याच पालकांसाठी आनंदाचा क्षण. ...

दोन हजारांची नोटबंदी अन् गुन्हेगारांची लगबग - Marathi News | 2000 demonetization and the crime in city | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दोन हजारांची नोटबंदी अन् गुन्हेगारांची लगबग

याचाच फायदा घेत भामटे व्यापाऱ्यांच्या या पैशांवर डल्ला मारत असल्याच्या घटना डोके वर काढत आहेत. ...

मुंबईवरील पाणी कपातीचे मळभ तूर्तास दूर - Marathi News | mumbai water cuts are far from over for now | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईवरील पाणी कपातीचे मळभ तूर्तास दूर

दरम्यान, पाणी कपातीबाबत पुढील महिन्यात पाऊस, तलावांतील जलसाठ्याची स्थिती लक्षात घेऊन निर्णय घेण्यात येणार आहे. ...

आईवडिलांसमोरच चिमुकलीने सोडले प्राण; ओव्हरटेकचा बळी, लालबाग पुलावरील घटना - Marathi News | child died in front of his parents victim of overtaking lalbaug bridge incident | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आईवडिलांसमोरच चिमुकलीने सोडले प्राण; ओव्हरटेकचा बळी, लालबाग पुलावरील घटना

काळाचौकी पोलिस तपास करत आहेत.  ...

Adipurush : जय बजरंगबली! 'आदिपुरुष' टीमचा मोठा निर्णय; प्रत्येक थिएटरमध्ये हनुमानासाठी 1 जागा 'राखीव' - Marathi News | prabhas adipurush team dedicate one seat in every theatre to lord hanuman | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जय बजरंगबली! 'आदिपुरुष' टीमचा मोठा निर्णय; प्रत्येक थिएटरमध्ये हनुमानासाठी 1 जागा 'राखीव'

Adipurush : आदिपुरुष हा सिनेमा ज्या ज्या थिएटरमध्ये प्रदर्शित होईल, त्यामध्ये हनुमानासाठी एक जागा रिकामी ठेवली जाईल, असं सांगण्यात येत आहे. ...

खासदारांनी आंदोलन करताच मिळाली शौचालयाच्या पुनर्बांधणीला परवानगी! - Marathi News | As soon as the MPs protested they got permission to rebuild the toilet | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खासदारांनी आंदोलन करताच मिळाली शौचालयाच्या पुनर्बांधणीला परवानगी!

विशेष म्हणजे शौचालय पुनर्निर्माणची अधिकृत वर्क ऑर्डर असतांना पालिका प्रशासनाने काम बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते. ...

शिवसेना वर्धापन दिनाआधीच मंत्रिमंडळ विस्तार?; नाराजांची होणार महामंडळावर बोळवण - Marathi News | Shiv Sena Cabinet Expansion Before Anniversary?; Disgruntled people will call on the corporation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेना वर्धापन दिनाआधीच मंत्रिमंडळ विस्तार?; नाराजांची होणार महामंडळावर बोळवण

अलीकडेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीत वरिष्ठांची भेट घेतली. ...