परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन अघई प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने गावात वैद्यकीय कॅम्प उभारण्यात आला आहे. या डाॅक्टर, कर्मचाऱ्यांच्या मदतीला गांवकऱ्यांसह श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते धावत आहेत. ...
येथील राजीव गांधी मेडिकल कॉलेज, कळवा येथे ठाण्याचे आइएमए जिल्हा शाखेच्या नेतृत्वाखाली डॉक्टरांनी बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून विरोध जाहीर केला. ...
Congress Harshwardhan Sapkal News: जीएसटीमध्ये सुधारणा करा असे राहुल गांधी यांनी ८ वर्षापूर्वीच जाहीरपणे सांगितले होते. सरकार उशिराने का होईना जागे झाले आणि त्यांना सुधारणा करावी लागली. ...
शहापूरच्या किन्हवली, चरीव, अदिवली, आष्टे, बेडीजगाव, सोगाव, खरीवली तसेच डोळखांब भागातील शेतकऱ्यांच्या पिकांवर बगळ्या रोगाने पाने पिवळी पडणे, वाढ खुंटणे अशा गंभीर लक्षणांनी बाधित झाल्याचे निदर्शनास आले आहे. ...