फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी "गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया टूर ठरली शेवटची! नागपूरचे हॉटेल व्यावसायिक आणि त्यांच्या पत्नीचा इटलीतील अपघातात मृत्यू "गुंडांना पाठीशी घालून, निरपराधांना गुन्ह्यात गोवून..."; रोहित पवारांचा चंद्रकांत पाटलांना खोचक सवाल झुबीन गर्गला मॅनेजर, फेस्टिव्हल ऑर्गनायझरने दिलं विष? म्युझिक बँड सदस्याचा धक्कादायक दावा कफ सिरपमध्ये ऑईल सॉल्वेंटचा संशय, बायोप्सी रिपोर्टमध्ये विषारी पदार्थ सापडल्याचा डॉक्टरांचा दावा १९९३ साली ज्योती रामदास कदमांनी स्वत:ला का जाळून घेतले, की...?; उद्धवसेनेचा खळबळजनक आरोप सोलापूर - शिंदेसेनेचे सोलापूर जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्यावर हल्ला; एक आरोपी ताब्यात सानिया मिर्झाशी घटस्फोट घेणाऱ्या शोएब मलिकचे तिसरे लग्नही धोक्यात असल्याची चर्चा सिंधुदुर्ग: शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बेपत्ता, तिघांचे मृतदेह सापडले RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल "तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं मृत्यूचे कुंड : १०० हून अधिक लोकांना गायब करणारी रहस्यमयी विहीर! ४० मीटर लांब, शास्त्रज्ञांनाही उलगडेना... हव्वा अन् धुव्वा...! महिंद्रा थार फेसलिफ्ट लाँच! हे दोन मुख्य बदल, ग्राहकांची मागणी ऐकली..., दोन नवे रंग...
पणजी येथील महालक्ष्मी मंदिरात बुधवार ते शुक्रवार असे तीन दिवस या शिबराचे आयोजन करण्यात आले होते. ...
मंत्री या दरबारात उपस्थित राहून जनतेची गान्हाणी ऐकतील आणि समस्या सोडवतील. ...
गुगलनं गुजरातच्या गिफ्ट सिटीमध्ये ग्लोबल फिनटेक ऑपरेशन सेंटर सुरू करण्याची घोषणाही केली. ...
छत्रपतींचा पुतळा हटवण्याची नोटीस सोमवारी पंचायतीने दिली होती. ...
Garlic for Weight Loss : चरबी जाळण्यासोबतच लसणाचे आरोग्याला अनेक फायदे होतात. आयुर्वेदात लसणाला अनेक आजारांसाठी उपाय मानलं आहे. तसेच लसणाने रोगप्रतिकारक शक्तीही वाढते. ...
पुढे अप धीम्या मार्गावर पुन्हा वळविल्या जातील आणि नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने पोहोचतील. ...
शिववीर हा नोएडामध्ये कॉम्प्युटर प्रशिक्षण केंद्र चालवत होता. शुक्रवारी त्याच्या लहान भावाची सोनूची वरात इटावाहून आली होती. ...
जे ग्राहक पेट्रोल पंपावर दोन हजारांची नोट घेऊन जूनच्या पहिल्या आठवड्यात गेले, त्यांच्या नोटा स्वीकारल्या, पण आता पेट्रोलपंपावर नोटा स्वीकारत नाहीत. ...
कोविडग्रस्ताच्या मृतदेहासाठीच्या बॅग २ हजार रुपयांत एक कंपनी देत असताना, पालिकेला पुरवठा करणाऱ्या कंपनीने मात्र ६ हजार ८०० रुपयांना विकल्याचे उघडकीस आले आहे ...