लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्... - Marathi News | viral video woman sat on road and started crying after getting four puris instead of six for rs 20 in Gujarat | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...

पाणीपुरीवरून एका महिलेने रस्त्यावर खूप गोंधळ घातला. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. ...

“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ - Marathi News | congress harshwardhan sapkal said rss which has completed 100 years should now accept constitution and mahatma gandhi thought | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ

Congress Harshwardhan Sapkal News: काँग्रेस पक्षाची नेहमीच संविधान रक्षणाची भूमिका राहिली आहे. रा. स्व. संघाला संविधान भेट देणार, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे. ...

Kanda Market : राज्यातील 'या' बाजारात कांद्याला सर्वात कमी दर मिळतोय, वाचा सविस्तर  - Marathi News | latest News Kanda Market Onion get lowest price in bhusaval market in maharashtra, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील 'या' बाजारात कांद्याला सर्वात कमी दर मिळतोय, वाचा सविस्तर 

Kanda Market : कांद्याच्या सततच्या घसरणीमुळे (Kanda Market) शेतकरी मेटाकुटीला आला आहे. भाव तर वाढेनाच, उलट घसरण सुरु आहे. ...

Sangli: कोंडाईवाडी येथील जिल्हा परिषदेची शाळा शिक्षकांविना; पालकांनी टाकला बहिष्कार - Marathi News | Parents are angry over the shortage of teachers at the Zilla Parishad school in Kondaiwadi, Shirala taluka sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: कोंडाईवाडी येथील जिल्हा परिषदेची शाळा शिक्षकांविना; पालकांनी टाकला बहिष्कार

विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात : सरपंच, उपसरपंच उपोषणाच्या तयारीत ...

कुणाचीही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, त्यांचा बंदोबस्त केला जाईल, पुण्याच्या गुन्हेगारांना अजितदादांचा इशारा - Marathi News | No one's bullying will be tolerated they will be dealt with Ajit pawar warning to Pune criminals | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कुणाचीही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, त्यांचा बंदोबस्त केला जाईल, पुण्याच्या गुन्हेगारांना अजितदादांचा इशारा

आम्ही पुण्याची गुन्हेगारी आता गांभीर्याने घेतली आहे, कोणालाही सोडले जाणार नाही, त्यांचा बंदोबस्त नक्कीच केला जाईल ...

"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू? - Marathi News | Asia Cup 2025 Pakistan opener saim ayub gets support from rishid latif in tough times IND vs PAK | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीराबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?

Saim Ayub Pakistan Cricket Asia Cup 2025: गेल्या तीन सामन्यात सॅम अयुब शून्यावर बाद ...

Kolhapur- Kalamba gas pipeline explosion: परवानगी रद्द; तरीही गॅस पाइपलाइनचे सुरु होते काम - Marathi News | An accident occurred in Manorama Colony, Kalamba due to the continuation of work on the gas pipeline despite instructions to stop it | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur- Kalamba gas pipeline explosion: परवानगी रद्द; तरीही गॅस पाइपलाइनचे सुरु होते काम

तिघांचे बळी जाऊनही प्रकल्प अधिकारी मोकाट, जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न ...

सुपरस्टार विकी कौशलने 'या' मराठी नाटकाला दिल्या शुभेच्छा, म्हणाला- "पुढचे शो हाऊसफुल्ल व्हावेत..." - Marathi News | Superstar Vicky Kaushal wished shivaji underground in bhimnagar mohalla Marathi natak | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुपरस्टार विकी कौशलने 'या' मराठी नाटकाला दिल्या शुभेच्छा, म्हणाला- "पुढचे शो हाऊसफुल्ल व्हावेत..."

विकी कौशलने सध्या रंगभूमीवर सुरु असलेल्या एका मराठी नाटकाला मराठी भाषेतूनच शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे सर्वत्र विकीच्या व्हिडीओची चर्चा आहे ...

जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय - Marathi News | Which MRP is Real after GST Cut: Central government's big decision on MRP after GST; It will directly affect the pockets of the common man... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय

MRP Rules After GST Cut: अनेक कंपन्यांनी आधीच उत्पादन करून उत्पादने पॅक केलेली आहेत. अनेकांनी आधीच पॅकिंगचे स्टीकर, पॅकिंगची पाकिटे छापून घेतलेली आहेत. तसेच दुकाने, शोरुम किंवा अन्य दालनांमध्ये जुना माल तसाच राहणार आहे. ...