दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ च्या कलम-९१ नुसार, अपात्र व्यक्तीने लाभ घेतल्यास किंवा घेण्याचा प्रयत्न केल्यास त्यास दोन वर्षांपर्यंत कारावास, एक लाखापर्यंत दंड किंवा या दोन्ही शिक्षा होऊ शकतात. अपात्र ठरविण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांवर संबंधित तरत ...
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या मूळ स्वभावाप्रमाणे टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला आहे. अमेरिकेत टिकटॉकवर बंदी घालण्याची डेडलाइन १७ सप्टेंबरला संपत होती, ती आता १६ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. टिकटॉकवरील बंदीची ...
आता पुन्हा शेतकरी स्तरावरील ई-पीक पाहणीला राज्याचे जमाबंदी आयुक्त डाॅ. सुहास दिवटे दुसऱ्यांदा ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. याबाबतचे पत्र सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले आहे. ...
पत्रकारांनी विचारले असता फडणवीस यांनी सांगितले की, पडळकर यांच्या विधानाविषयी नाराजी व्यक्त करणारा फोन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मला केलेला होता. पडळकर यांचे ते विधान योग्य नव्हते. अशा विधानाचे मी समर्थन करणार नाही, असे मी शरद पवार यांना सांगितले. ...