Court News: करुणा शर्मा यांच्याशी आपला विवाह झालेला नाही, असा दावा अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी माझगाव सत्र न्यायालयात केला. त्यावर न्यायालयाने तर मग मुले कोणाची, असा सवाल मुंडे यांच्या वकिलांना केला. ...
Light Bill News: महावितरण, अदानी इलेक्ट्रिसिटी, टाटा पॉवर आणि बेस्टच्या वीजदर निश्चितीच्या प्रस्तावाला वीज नियामक आयोगाने मंजुरी दिली आहे. त्यानुसार अदानीच्या १०१ ते ३००, तर बेस्टच्या ३०१ ते ५०० आणि ५०० हून अधिक युनिट वीज वापरणाऱ्या ग्राहकांना दरवाढ ...
MNS Gudi Padwa Melava: शिवाजी पार्क येथे होणाऱ्या गुढीपाडवा मेळाव्याची ‘मनसे’ने जोरदार तयारी केली आहे. मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली आहे. या मेळाव्यात अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ कुणावर धडाडणार आणि ते आगामी महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकणार ...
No Loan Waiver For Farmers: शेतकऱ्यांना यंदा आणि पुढील वर्षी कर्जमाफी मिळणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विधानावरून स्पष्ट झाल्याने आता या मुद्द्यावर राजकारण तापले आहे. विरोधकांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला. ...
Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी, ३० मार्चला नागपूर दौऱ्यावर येत आहेत. ते शहरातील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. यादरम्यान ते स्मृती मंदिर व दीक्षाभूमीलाही भेट देतील. या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे ...
Mumbai News: गेटवे ऑफ इंडिया आणि रेडिओ क्लबदरम्यान २२९ कोटी रुपये खर्चाची जेट्टी आणि टर्मिनल प्रस्तावित आहे. या प्रकल्पाबद्दल रहिवाशांचे समाधान करणे महत्त्वाचे आहे. त्यांना विश्वासात घेऊन संबंधित विभागाने प्रकल्पासाठी मिळालेल्या सर्व मंजुऱ्या रहिवाशा ...
Raigad News: मच्छीमार नौकांची मुदतीत तपासणी झाली नसलेल्या व संस्थांनी नौकांचा परिपूर्ण तपासणी अहवाल मुदतीत सादर न केलेल्या खोल समुद्रातील मासेमारी करणाऱ्या राज्यातील १३९ मच्छीमार सहकारी संस्थांचे सदस्य असलेल्या मच्छीमार बोटींना करमुक्त डिझेल कोटाच मि ...