लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

अल्पवयीन मुलीला घरातून पळवले अन् पोलिसांच्या जीपवर चढून गोंधळ घातला; प्रियकर पोलिसांच्या ताब्यात... - Marathi News | Kota Crime: Minor girl kidnapped from home and created chaos by climbing on police jeep; boyfriend in police custody... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अल्पवयीन मुलीला घरातून पळवले अन् पोलिसांच्या जीपवर चढून गोंधळ घातला; प्रियकर पोलिसांच्या ताब्यात...

Kota Crime: आरोपीविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल. ...

बॅगेतून बाहेर आल्या रेल्वेच्या चार चादरी; फर्स्ट एसीमध्ये चोरी पकडल्यावर प्रवासी म्हणतो, 'आईने चुकून...' - Marathi News | Family was stealing a blanket from a 1AC coach of a train railway staff caught them | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बॅगेतून बाहेर आल्या रेल्वेच्या चार चादरी; फर्स्ट एसीमध्ये चोरी पकडल्यावर प्रवासी म्हणतो, 'आईने चुकून...'

रेल्वेच्या फर्स्ट एसी कोचमधून प्रवाशांनी रेल्वेच्या चादरी चोरल्याचा आरोप करणारा व्हिडीओ समोर आला आहे. ...

कोण आहे ती? IND vs PAK मॅच आधी गिल अन् अभिषेकला व्हिडिओ कॉल केला अन्... - Marathi News | Who Is Komal Sharma Chats Kiddos Komal Sharma Video Call Abhishek Sharma Shubman Gill Ahead India vs Pakistan Match | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :कोण आहे ती? IND vs PAK मॅच आधी गिल अन् अभिषेकला व्हिडिओ कॉल केला अन्...

IND vs PAK यांच्यातील लढतीआधी तिची खास पोस्ट चर्चेत ...

लाथा बुक्यांनी मारहाण करत नायजेरियन तरुणाची हत्या; तीन नायजेरियन आरोपींवर हत्येचा गुन्हा, दोघे अटक - Marathi News | Nigerian youth beaten to death with sticks, three Nigerian accused booked for murder, two arrested | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लाथा बुक्यांनी मारहाण करत नायजेरियन तरुणाची हत्या; तीन नायजेरियन आरोपींवर हत्येचा गुन्हा, दोघे अटक

तिसरा आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे. ...

'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन - Marathi News | Prime Minister Narendra Modi appealed to promote Indian goods | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय वस्तूंना प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले. ...

पडळकरांच्या भाषेचे समर्थन कोणीही करणार नाही; चंद्रकांत पाटलांनी स्पष्टच सांगितले - Marathi News | pune news no one will support Padalkars language chandrakant Patil | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पडळकरांच्या भाषेचे समर्थन कोणीही करणार नाही; चंद्रकांत पाटलांनी स्पष्टच सांगितले

- विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आणि त्यांच्या आईंवर बोललेले चालते ...

बापरे बाप! फाल्गुनी पाठक एका शोसाठी घेते 'इतके' पैसे; फक्त ९ दिवसात कोट्यावधींची कमाई करते - Marathi News | Falguni Pathak fees and earning in navratri nine days mumbai navratri show ticket price | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बापरे बाप! फाल्गुनी पाठक एका शोसाठी घेते 'इतके' पैसे; फक्त ९ दिवसात कोट्यावधींची कमाई करते

फाल्गुनी पाठक नवरात्रीच्या एका कार्यक्रमासाठी किती मानधन घेते? तिची ९ दिवसात किती कमाई होते? जाणून घ्या एका क्लिकवर ...

रविवारच्या कमी आवकमुळे वधारले का कांदा दर? वाचा राज्यातील आजचे कांदा बाजारभाव - Marathi News | Did onion prices increase due to low arrivals on Sunday? Read today's onion market prices in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रविवारच्या कमी आवकमुळे वधारले का कांदा दर? वाचा राज्यातील आजचे कांदा बाजारभाव

Today Onion Market Rate : राज्यात आज रविवार (दि.२१) सप्टेंबर रोजी एकूण २८३१९ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. ज्यात ७४४४ क्विंटल चिंचवड, १३०५७ क्विंटल लोकल, ७५१८ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता.   ...

"सिनेमा पाहिल्यानंतर मी पूर्णपणे हललो...", 'दशावतार' चित्रपटाबाबत आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया - Marathi News | dashavatar movie mla aaditya thackeray praised dilip prabhavalkar cinema | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सिनेमा पाहिल्यानंतर मी पूर्णपणे हललो...", 'दशावतार' चित्रपटाबाबत आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच संपूर्ण कुटुंबासहित 'दशावतार' सिनेमा पाहिला. त्यांनीदेखील 'दशावतार' सिनेमाचं कौतुक केलं. आता आमदार आदित्य ठाकरे यांनी 'दशावतार' सिनेमाबाबत प्रतिक्रिया दिली आहे.  ...