सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही... 'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
बँकेच्या सेवेत भरती प्रक्रियेद्वारे रुजू होऊ इच्छिणाऱ्या उमेदवाराचा जोडीदार राज्य बँकेमध्ये कार्यरत असेल तर असा उमेदवार निवडीस पात्र ठरणार नाही ...
पाकिस्तानी नागरिकही आपल्या देशाला आणि तिथल्या त्रासाला कंटाळले आहेत. पाकिस्तानातून कसं बाहेर पडायचं याचे मार्ग ते सातत्यानं शोधतच असतात. ...
फटाक्यांचा धूर ही इतर ओझ्याने दबलेल्या उंटाची पाठ मोडणारी शेवटची काडी! फटाक्यांवर बंदी घातली आणि ती पाळली गेली, तर श्वास मोकळा होईल? ...
अमलीपदार्थांची तस्करी करणाऱ्या देशात भारताचे नाव कसे? बांगलादेशात अमेरिका सैनिकी तळ उभारणार काय? पडद्यामागे नक्की काय शिजते आहे? ...
एकट्या अमेरिकेवर अवलंबून न राहता, जगात इतरत्र पर्यायांचा शोध घेणे आणि मुख्य म्हणजे युवकांवर रोजगारासाठी देश सोडण्याची वेळ येऊ न देण्याची तजवीज करणे, हाच सर्वोत्तम मार्ग आहे. ...
या गाड्यांची चाचणी पूर्ण करून त्या प्रवासी सेवेत आणल्या जाणार आहेत. या मार्गिकेसाठी नवीन सीबीसीटी यंत्रणा बसविली जाणार आहे. ...
ठाणे शहरातील भाजपचे आ. संजय केळकर यांनी घोडबंदर रोडवरील काही सोसायट्यांत बैठका घेतल्या. येथील कोंडी कमी करण्याकरिता परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी सेवा रस्ते मूळ रस्त्यात मिसळण्याची उपाययोजना काढली. मात्र याला काही रहिवाशांचा विरोध आहे ...
सर्वप्रथम एखादं विशिष्ट असं राहणीमान डोळ्यांसमोर ठेवून त्याच राहणीमानाचा अंगीकार करणारे अनेक गृहनिर्माण प्रकल्प आजही अस्तित्वात आहेत. ...
सांताक्रूझ चेंबूर पुलाखाली वाहतूक पोलिस चौकी असूनही बेशिस्त वाहनचालकांना आळा बसत नाही. ...
व्यावसायिक हतबल, धारावीतील पाच हजार लघुउद्योगांच्या मालाची ने-आण करणाऱ्या हातगाड्या, मालवाहू गाड्यांच्या वाहतुकीमुळे रस्ते गजबजलेले असतात ...