लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पोलिसांनाही विश्वास बसेना! वासनांध मुलाने जन्मदात्या आईवरच केला बलात्काराचा प्रयत्न, कशीबशी कपडे सावरत... - Marathi News | Even the police couldn't believe it! A lustful boy tried to rape his own biological mother, somehow managed to save her clothes... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोलिसांनाही विश्वास बसेना! वासनांध मुलाने जन्मदात्या आईवरच केला बलात्काराचा प्रयत्न, कशीबशी कपडे सावरत...

महिलेने आपल्या पोटच्या मुलाविरोधात अशी तक्रार केल्याने पोलिसही सुरुवातीला हादरले होते. पोलिसांनी केलेल्या चौकशीत हा प्रकार खरा असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल करत या तरुणाला अटक केली आहे.  ...

ठाकरे गटाला धक्का; विधानसभेला 1 लाख मते घेणाऱ्या शिलेदाराचा रामराम, खैरेंवर फोडले खापर - Marathi News | Shock to Thackeray group; Shiledar, who got 1 lakh votes in the assembly, is gone, Khare gets a slap in the face | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ठाकरे गटाला धक्का; विधानसभेला 1 लाख मते घेणाऱ्या शिलेदाराचा रामराम, खैरेंवर फोडले खापर

विधानसभा निवडणुकीनंतर ठाकरे गटाला एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत. ...

सख्य २०२५ : संगीत, ऐक्य आणि सक्षमीकरणाचा एक शानदार उत्सव - Marathi News | Sakhya 2025 A Spectacular Celebration of Music, Unity, and Empowerment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सख्य २०२५ : संगीत, ऐक्य आणि सक्षमीकरणाचा एक शानदार उत्सव

द साउंड स्पेस ही सर्वांना संगीताचं शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी वचनबद्ध आहे. ...

“कोणाच्या मर्जीने नाही, हा देश संविधानाने चालतो”; वक्फ विधेयकावर सुप्रिया सुळेंचे थेट भाष्य - Marathi News | ncp sp group mp supriya sule reaction over waqf amendment bill to be in lok sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“कोणाच्या मर्जीने नाही, हा देश संविधानाने चालतो”; वक्फ विधेयकावर सुप्रिया सुळेंचे थेट भाष्य

NCP SP Group MP Supriya Sule Reaction On Waqf Amendment Bill: इंडिया आघाडीत या मुद्द्यावर चांगल्या पद्धतीने चर्चा झाली. आम्ही पूर्ण ताकदीने आणि एकत्रितपणे चर्चेत सहभागी होणार आहोत, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. ...

लोक तुटून पडले! गुढी पाडव्याच्या दिवशी महाराष्ट्रात तब्बल ८६,८१८ गाड्या विकल्या गेल्या - Marathi News | People were devastated! As many as 86,818 cars were sold in Maharashtra on the day of Gudi Padwa 2025 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोक तुटून पडले! गुढी पाडव्याच्या दिवशी महाराष्ट्रात तब्बल ८६,८१८ गाड्या विकल्या गेल्या

Vehicle Sale in Maharashtra: गेल्या वर्षी गुढी पाडव्याला फारसा उत्साह दिसून आला नव्हता. परंतू यंदा मात्र लोक तुटून पडले होते. ...

IPL 2025 LSG vs PBKS : हा तर घाट्याचा सौदा! २७ कोटींच्या पंतनं ३ सामन्यात २७ धावा नाही काढल्या - Marathi News | IPL 2025 LSG vs PBKS 13th Match Glenn Maxwell dismissed Rishabh Pant for 2 runs in 5 balls | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 LSG vs PBKS : हा तर घाट्याचा सौदा! २७ कोटींच्या पंतनं ३ सामन्यात २७ धावा नाही काढल्या

शॉट सिलेक्शनमध्ये पुन्हा चुकला, खराब चेंडूवर फेकली विकेट ...

2025 पूर्वीची मालमत्ता वक्फकडेच राहणार; विधेयकात कोणत्या प्रमुख सुधारणा? जाणून घ्या... - Marathi News | Waqf Bill In Lok Sabha: Property before 2025 will remain with Waqf; What are the major amendments in the bill? Know | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :2025 पूर्वीची मालमत्ता वक्फकडेच राहणार; विधेयकात कोणत्या प्रमुख सुधारणा? जाणून घ्या...

Waqf Bill In Lok Sabha: जुन्या मशिदी, दर्गा किंवा इतर मुस्लिम धर्माक स्थळांशी छेडछाड नाही, मुस्लिमेतर सदस्यांच्या संख्येतही वाढ होणार. ...

माणुसकीला काळीमा! कारमधून प्रवास, फिरण्याचं आमिष अन्...; हैदराबादमध्ये जर्मन तरुणीवर बलात्कार - Marathi News | german national woman sexually assaulted by a car driver in hyderabad | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :माणुसकीला काळीमा! कारमधून प्रवास, फिरण्याचं आमिष अन्...; हैदराबादमध्ये जर्मन तरुणीवर बलात्कार

हैदराबादमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. ...

Animal Disease : जाणून घ्या जनावरांमध्ये मुतखडा आजार कसा होतो? त्यावर उपाय काय? - Marathi News | Latest News Animal Disease Why does kidney stone disease occur in Livestock Learn in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जनावरांतील मुतखडा आजार का होतो? तो कसा ओळखावा? जाणून घ्या सविस्तर 

Animal Disease : अनेकदा गायी-गुरांमध्येही मूतखडा आजार होत असतो, या आजाराची लक्षणे कोणती? उपाय काय, हे पाहुयात.. ...