अमालचा भाऊ आणि प्रसिद्ध सिंगर असलेल्या अरमान मलिकने भावाच्या 'बिग बॉस' एन्ट्रीवर नाराजी व्यक्त करत त्याने तिथे जाण्याची गरज नव्हती, असं म्हटलं होतं. आता पुन्हा एकदा अरमानला 'बिग बॉस'बद्दल विचारताच तो भडकल्याचं दिसून आलं. ...
महिला ही कुटुंबाची केंद्रबिंदू असून तिच्या शिक्षण, आरोग्य, स्वावलंबन आणि आत्मविश्वासावर संपूर्ण कुटुंबाचे भवितव्य अवलंबून असते. यामुळेच महिलांचे सक्षमीकरण हे प्रगत समाजाचे लक्षण मानले जाते. ...
New GST Rates in India : जीएसटी कपातीचा निर्णय सोमवारी २२ सप्टेंबरपासून देशभरात लागू झाला आहे. यामुळे सर्वसामान्यांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. चला तुमची कुठे-कुठे बचत होईल ते पाहू. ...
Maruti Suziki Car Sale After GST: जीएसटीमध्ये कपात झाल्यानंतर सर्वत्रच खरेदीची मोठी धूम सुरु झाली आहे. गेल्या २० दिवसांपासून जे ग्राहक थांबले होते, जे २२ सप्टेंबरची वाट पाहत होते ते सगळे पहिल्याच दिवशी वाहनांच्या शोरुममध्ये दाखल झाले होते. ...
Afghan boy plane's landing gear: एका १३ वर्षाच्या मुलाने विमानाच्या लँडिंग गिअरजवळ असलेल्या जागेत प्रवास करून दिल्ली गाठली. त्या घटनेने सगळ्यांना अवाक् केलं आहे. ...