PSU Banks: भारत सरकार सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये (PSBs) परदेशी गुंतवणुकीची सध्याची २०% मर्यादा वाढवण्याचा विचार करत आहे. काय आहे सरकारचा प्लान जाणून घेऊ. ...
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यातील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्रिशाचं सर्वत्र कौतुक होत आहे. पण राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात साडी नेसून मिरवणारी त्रिशा नक्की आहे तरी कोण? ...
मागील काही दिवसापासून मराठवाड्यातील मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूरकरांना मदतीसाठी आवाहन केले आहे. ...