लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

घरफोडी करणाऱ्या पती पत्नीला केली अटक, वापीवरून ट्रेनने येऊन करायचा पती घरफोडी - Marathi News | House burglary husband and wife arrested | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :घरफोडी करणाऱ्या पती पत्नीला केली अटक, वापीवरून ट्रेनने येऊन करायचा पती घरफोडी

घरफोडी करणाऱ्या सराईत पती व त्याच्या पत्नीला अटक करण्यात गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पोलिसांना यश आले. ...

काय सांगता; शेताला जाण्यासाठी रस्ता नसल्यानं शेतकऱ्यानं मागितलं चक्क हेलिकॉप्टर - Marathi News | What do you say? As there is no road to reach the farm, the farmer asked for a helicopter | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :काय सांगता; शेताला जाण्यासाठी रस्ता नसल्यानं शेतकऱ्यानं मागितलं चक्क हेलिकॉप्टर

सोलापुरातील शेतकऱ्याची अजब मागणी. ...

बंगालमध्ये मणिपूरची पुनरावृत्ती, महिलेचे कपडे फाडले, विवस्त्र फिरवले, TMCच्या कार्यकर्त्यांवर आरोप - Marathi News | Manipur repeat in Bengal, woman's clothes torn, naked, accused of TMC workers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बंगालमध्ये मणिपूरची पुनरावृत्ती, महिलेचे कपडे फाडले, विवस्त्र फिरवले, TMCच्या कार्यकर्त्यांवर आरोप

West Bengal News: मणिपूरमध्ये घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती पश्चिम बंगालमध्ये घडली आहे. येथील हावडा येथे एका महिलेसोबत गैरवर्तन करून तिला विवस्त्र फिरवल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ...

शिर्डी विमानतळाच्या समस्या तातडीने सोडवा, बाळासाहेब थोरातांची विधानसभेत मागणी - Marathi News | Solve the problems of Shirdi airport immediately, Balasaheb Thorat demands in Maharashtra Monsoon Assembly Session 2023 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिर्डी विमानतळाच्या समस्या तातडीने सोडवा, बाळासाहेब थोरातांची विधानसभेत मागणी

Maharashtra Monsoon Assembly Session 2023 : एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात नाईट लँडिंगची चाचणी झाली मात्र त्यानंतर ही सुविधा ठप्प आहे, असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. ...

वीज कोसळल्याने दोघींचा मृत्यू, चार जखमी निलज खुर्द शेतशिवारातील घटना - Marathi News | Two killed, four injured due to lightning, Nilaj Khurd Shetshiwar incident | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :वीज कोसळल्याने दोघींचा मृत्यू, चार जखमी निलज खुर्द शेतशिवारातील घटना

करडी दवाखान्यात उपचारार्थ दाखल ...

नितीशकुमार रिस्क घेणार? बिहारमधून नाही तर उत्तर प्रदेशातून लोकसभा लढण्याची शक्यता... - Marathi News | Will Nitish Kumar take the risk? Possibility of contesting Lok Sabha from Uttar Pradesh insted of Bihar... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नितीशकुमार रिस्क घेणार? बिहारमधून नाही तर उत्तर प्रदेशातून लोकसभा लढण्याची शक्यता...

जदयूच्या उत्तर प्रदेश संघटनेने त्यांना युपीतून निवडणूक लढविण्याची गळ घातली आहे. आता बिहार सोडून नितीशकुमार भाजपाचा बालेकिल्ला बनलेला युपी निवडतात का याची चर्चा सुरु झाली आहे.  ...

सांगलीतील भाष्टेवस्ती-कोकणेवाडी दुर्घटनेच्या छायेखाली; माळीण, इर्शाळवाडी सारखीच परिस्थिती  - Marathi News | Under the shadow of Bhastevasti-Kokenwadi disaster in Sangli; Same situation as Malin, Irshalwadi | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीतील भाष्टेवस्ती-कोकणेवाडी दुर्घटनेच्या छायेखाली; माळीण, इर्शाळवाडी सारखीच परिस्थिती 

कायमस्वरूपी उपाययोजना अथवा स्थलांतर केव्हा होणार, याची प्रतीक्षा ...

रेल्वेच्या भुयारी मार्गावर पाणीच पाणी; १० गावांचा संपर्क तुटला - Marathi News | water everywhere on the railway subway in Chandrapur due to heavy rain; 10 villages lost contact | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :रेल्वेच्या भुयारी मार्गावर पाणीच पाणी; १० गावांचा संपर्क तुटला

गवराळा रेल्वे गेट नं. ३६ पूर्णपणे बंद ...

“महागाईच्या काळात ५ लाख अत्यल्प, इर्शाळवाडी दुर्घटनेत १० लाखांची मदत द्यावी”: नाना पटोले - Marathi News | congress nana patole reaction over raigad irshalwadi landslide incident in maharashtra monsoon session 2023 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“महागाईच्या काळात ५ लाख अत्यल्प, इर्शाळवाडी दुर्घटनेत १० लाखांची मदत द्यावी”: नाना पटोले

Maharashtra Monsoon Session 2023: प्रगत महाराष्ट्रात मुंबई, ठाण्याजवळ असलेल्या गावात लाइट नाही, रस्ता नाही, यंत्रणा पोहोचू शकत नाही, ही गंभीर बाब आहे, असे नाना पटोले म्हणाले. ...