लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

लांडग्याचा उपद्रव वाढला; कोळसा शिवारात पाडला आठ शेळ्यांचा फडशा - Marathi News | The wolf nuisance increased; A pile of eight goats was dumped in the coal pit | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :लांडग्याचा उपद्रव वाढला; कोळसा शिवारात पाडला आठ शेळ्यांचा फडशा

कोळसा शिवारात वन्य प्राण्यांचा वावर वाढला असून, यामुळे शेतकऱ्यांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...

प्रेमविवाहाचा निर्णय चुकला अन् १९ वर्षीय तरूणीनं संपवलं जीवन; ३ महिन्यात मोडला संसार - Marathi News |  Navi Mumbai Ulve Saloni Vaibhav Mhatre ended her life after being harassed by her father-in-law | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई : प्रेमविवाहाचा निर्णय चुकला अन् १९ वर्षीय तरूणीनं संपवलं जीवन

उलवे येथील नवविवाहितेच्या आत्महत्ये प्रकरणी सासरच्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

पाकिस्तानी सीमा हैदरच्या 'या' सहा मुद्द्यांमुळे संशय! सुरक्षा एजन्सी करणार चौकशी - Marathi News | upats detain pakistani seema haider in police custody | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानी सीमा हैदरच्या 'या' सहा मुद्द्यांमुळे संशय! सुरक्षा एजन्सी करणार चौकशी

सीमा हैदर आपल्या प्रियकरासाठी सीमा ओलांडणारी गुप्तहेर आहे का? पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरला यूपी एटीएसने चार मुलांसह ताब्यात घेतले आहे. ...

'स्वामींचे कसे आभार मानावेत तेच कळत नाहीये'; विकास पाटीलने घेतला मालिकेचा निरोप - Marathi News | MARATHI ACTOR vikas patil last day of tv serial jay jay swami samarth | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'स्वामींचे कसे आभार मानावेत तेच कळत नाहीये'; विकास पाटीलने घेतला मालिकेचा निरोप

Vikas patil: या पोस्टसह त्याने मालिकेतील काही फोटोदेखील शेअर केले आहेत. तसंच लवकरच तो नव्या प्रोजेक्टमध्ये झळकणार असल्याचे संकेतही दिले आहेत. ...

एका रात्रीतून ६८६ पोलिस उतरले रस्त्यावर, ६९ आरोपींच्या मुसक्या - Marathi News | In one night, 686 policemen hit the streets, 69 accused | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :एका रात्रीतून ६८६ पोलिस उतरले रस्त्यावर, ६९ आरोपींच्या मुसक्या

ग्रामीण पोलिसांचे ऑपरेशन ऑलआऊट : फरार, वॉटेड आरोपींना केली अटक ...

रवींद्र महाजनींच्या लेकीला पाहिलंत का?, गश्मीर तिला मानतो दुसरी आई - Marathi News | Have you seen Ravindra Mahajani's daughter?, Gashmir considers her as a second mother | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रवींद्र महाजनींच्या लेकीला पाहिलंत का?, गश्मीर तिला मानतो दुसरी आई

Ravindra Mahajani : मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेते रविंद्र महाजनी यांचे नुकतेच निधन झाले. शुक्रवारी(१४ जुलै) संध्याकाळी राहत्या घरात त्यांचा मृतदेह आढळला. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. ...

“PM नरेंद्र मोदी अन् शरद पवार चांगले मित्र, अजितदादा मनधरणी करण्यास यशस्वी झाले तर...” - Marathi News | shiv sena shinde group deepak kesarkar reaction over ncp ajit pawar group meet sharad pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“PM नरेंद्र मोदी अन् शरद पवार चांगले मित्र, अजितदादा मनधरणी करण्यास यशस्वी झाले तर...”

Sharad Pawar And Ajit Pawar: सलग दुसऱ्या दिवशी अजित पवार गटाचे मंत्री आणि नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. ...

पुरग्रस्तांच्या शेतीचे पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई द्या, पालकमंत्री मुनगंटीवार यांचे निर्देश - Marathi News | Make panchnama of the agriculture of the flood victims and give immediate compensation; Sudhir Mungantiwar's Instructions to Collector | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पुरग्रस्तांच्या शेतीचे पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई द्या, पालकमंत्री मुनगंटीवार यांचे निर्देश

अतिवृष्टी झाल्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान ...

रिक्षा खरेदीपासून ते दुकान थाटण्यापर्यंत! अशोक मामांनी कोल्हापुरातील तरुणांना मिळवून दिला होता रोजगार - Marathi News | From buying a rickshaw to setting up shop Ashok Mama had provided employment to the youth of Kolhapur | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अशोक मामांनी कोल्हापुरातील तरुणांना मिळवून दिला होता रोजगार

Ashok Saraf: निवेदिता सराफ यांनी अशोक सराफ यांच्या 'मी बहुरुपी' या पुस्तकामध्ये हा किस्सा सांगितला आहे. ...