लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Brain Health : आपलं डेली रूटीन आणि वागणूक यामुळे मेंदुवर प्रभाव पडतो. रोज एक्सरसाइज, भरपूर झोप, संतुलित आहार घेतल्याने मेंदुच्या कोशिकांना भरपूर पोषक तत्व आणि ऑक्सिजन मिळतं. ...
या घटनेनंतर फरार झालेला भाजपचा नगरसेवक स्वप्निल शिंदे, अभिजीत बुलाख, सुरज उर्फ मीक्या कांबळे, महेश कुऱ्हे तसेच हाके, या पाच जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने विदर्भातून ताब्यात घेतले असून त्यांना पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे. ...