लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सोलापूर विद्यापीठातील ४५ हजार विद्यार्थ्यांचा निकाल अवघ्या नऊ दिवसात - Marathi News | Result of 45 thousand students of Solapur University in just nine days | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर विद्यापीठातील ४५ हजार विद्यार्थ्यांचा निकाल अवघ्या नऊ दिवसात

७ जुलैला शेवटचा पेपर झाला असून आज (रविवार) १६ जुलैला परीक्षेचा निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. ...

अंगात रक्त कमी होणं, अशक्तपणावर तज्ज्ञांनी सांगितला उपाय; ८ दिवसात वाढेल हिमोग्लोबिन - Marathi News | What foods increase hemoglobin : Top Hemoglobin Foods That can Increase your Hemoglobin | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अंगात रक्त कमी होणं, अशक्तपणावर तज्ज्ञांनी सांगितला उपाय; ८ दिवसात वाढेल हिमोग्लोबिन

What foods increase hemoglobin : हिमोग्लोबिन कमी झाल्यानंतर चिडचिड होणं, हातपाय थंड पडणं, चक्कर येणं, डोकेदुखी, थकवा, अशक्तपणा, ब्लड क्लोटींग न होणं अशी लक्षणं जाणवतात. ...

अडानच्या पुरामुळे अडकलेल्या व्यक्तीस सुखरुप काढले बाहेर; पाच तास चालली बचाव मोहिम - Marathi News | A person trapped in Adan's flood was pulled out safely; The rescue operation lasted for five hours in the middle of the night | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अडानच्या पुरामुळे अडकलेल्या व्यक्तीस सुखरुप काढले बाहेर; पाच तास चालली बचाव मोहिम

सततचा पाऊस आणि अडान प्रकल्पाचे पाच गेट उघडल्याने अडान नदी दुथळी भरून वाहत आहे. ...

'ही' लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; TRP न मिळाल्यामुळे जाणार ऑफएअर - Marathi News | zee marathi upcoming serial saar kahi tichyasathi and 36 gune jodi offair | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ही' लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; TRP न मिळाल्यामुळे जाणार ऑफएअर

Tv serial: या मालिकेला  TRP मिळत नसल्यामुळे ती बंद होणार असून तिच्या जागी नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...

मुंबईत मोठी दुर्घटना, समुद्रात पोहायला गेलेली ५ मुले बुडाली, दोघांना वाचवण्यात यश, ३ बेपत्ता - Marathi News | Big accident in Mumbai, 5 children who went swimming in the sea drowned, 2 managed to save, 3 missing | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत मोठी दुर्घटना, समुद्रात पोहायला गेलेली ५ मुले बुडाली, दोघांना वाचवण्यात यश, ३ बेपत्ता

Mumbai News: मुंबईतील समुद्र किनाऱ्यावर पुन्हा एकदा दुर्घटना घडली असून, येथील मार्वे समुद्र किनाऱ्यावर पोहायला गेलेली पाच मुले बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ...

18 जुलै रोजी दिल्लीत NDA चे शक्तिप्रदर्शन; शिवसेना-राष्ट्रवादीसह 19 पक्षांना निमंत्रण - Marathi News | 25 Years Of NDA: NDA meeting in Delhi on July 18; Invited to 19 parties so far | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :18 जुलै रोजी दिल्लीत NDA चे शक्तिप्रदर्शन; शिवसेना-राष्ट्रवादीसह 19 पक्षांना निमंत्रण

NDA Meeting: 18 जुलै रोजी होणाऱ्या बैठकीत काही पक्ष एनडीएत सामील होण्याची शक्यता आहे. ...

मोठी बातमी! अजित पवार यांच्या गटातील नेते शरद पवारांच्या भेटीला; राजकीय हालचालींना वेग - Marathi News | Big news! Ajit Pawar's faction leader Sharad Pawar's meeting; Speed up the political movement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी! अजित पवार यांच्या गटातील नेते शरद पवारांच्या भेटीला; राजकीय हालचालींना वेग

उद्यापासून विधीमंडळीचे पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात मोठी अपडेट समोर आली आहे. ...

दरोडा टाकण्याच्या तयारी; चौघांना पोलिसांनी पकडले - Marathi News | preparation to commit a robbery; The four were caught by the police in sangamner | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :दरोडा टाकण्याच्या तयारी; चौघांना पोलिसांनी पकडले

रात्री वाहने अडवून वाहनचालकांना हत्यारांचा धाक दाखवून लुटमार करणार असल्याची कबुली पकडलेल्या चौघांनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले. ...

भरत गोगावले हा बोगस, खरे प्रतोद सुनील प्रभू; आमदार सुनील राऊतांची प्रतिक्रिया - Marathi News | Bharat Gogawle is a bogus, real protod Sunil Prabhu; Reaction of MLA Sunil Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भरत गोगावले हा बोगस, खरे प्रतोद सुनील प्रभू; आमदार सुनील राऊतांची प्रतिक्रिया

भरत गोगावले यांची व्हीप म्हणून झालेली निवड सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरवली आहे. ...