लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

आठवी पास मेकॅनिकने बनवली भंगारातून इको-फ्रेंडली कार; १२ रुपयांत ७० किमी धावणार - Marathi News | Eco-friendly car made from scrap by eighth pass mechanic; 12 will run 70 km | Latest inspirational-moral-stories News at Lokmat.com

बोध कथा :आठवी पास मेकॅनिकने बनवली भंगारातून इको-फ्रेंडली कार; १२ रुपयांत ७० किमी धावणार

शिक्षण कमी झाले असले तरी हातातील कलेने आपला रस्ता शोधला. एका चार्जिंगमध्ये कार ७० किमीचे मायलेज देणार ...

राहुल गांधी राहणार भाड्याच्या घरात; माजी मुख्यमंत्री शीला दीक्षितांचे घर घेतले - Marathi News | Rahul Gandhi will live in a rented house; Former Chief Minister Sheila Dixit's house was taken | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी राहणार भाड्याच्या घरात; माजी मुख्यमंत्री शीला दीक्षितांचे घर घेतले

संदीप दीक्षित हे त्यांचे घर भाड्याने देऊ इच्छित होते आणि राहुल गांधी यांच्यासाठी घराचा शोध सुरू होता. ...

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर ईडी संचालकपदाच्या शर्यतीत नितीन गुप्ता आघाडीवर - Marathi News | Nitin Gupta in the lead in the race for the post of ED Director after the Supreme Court's decision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर ईडी संचालकपदाच्या शर्यतीत नितीन गुप्ता आघाडीवर

ईडीचे संचालकपद अतिशय संवेदनशील स्वरूपाचे आहे. त्या पदावर नियुक्ती करण्यासाठी केवळ सेवाज्येष्ठताच नव्हे तर इतरही निकष लावले जातात ...

सीमाला परत पाठवा, नाही तर..; पाकिस्तानी डाकूंची धमकी, ISI एजंट असल्याचीही चर्चा - Marathi News | Threats of Pakistani bandits from Seema Haider, talk of her being an ISI agent | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :सीमाला परत पाठवा, नाही तर..; पाकिस्तानी डाकूंची धमकी, ISI एजंट असल्याचीही चर्चा

सीमाच्या मुलाखतींचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. त्यात ती पत्रकारांच्या सर्व प्रश्नांना बेधडकपणे उत्तर देताना दिसते. ...

१५ नव्हे, तर २४ विरोधी पक्ष एकत्र येणार; बंगळुरुमध्ये सोनिया गांधींही राहणार हजर - Marathi News | Not 15, but 24 opposition parties will come together; Sonia Gandhi will also be present in Bangalore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१५ नव्हे, तर २४ विरोधी पक्ष एकत्र येणार; बंगळुरुमध्ये सोनिया गांधींही राहणार हजर

२३ जून रोजी पाटणा येथे झालेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीत १५ राजकीय पक्ष सहभागी झाले होते. ...

२०२४ची जोरदार तयारी सुरू पण भाजपला १६० जागांची चिंता; महाराष्ट्रात जोर लावणार - Marathi News | Preparations for 2024 are underway but BJP is worried about 160 seats; Will emphasize in Maharashtra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२०२४ची जोरदार तयारी सुरू पण भाजपला १६० जागांची चिंता; महाराष्ट्रात जोर लावणार

पराभूत १६० जागांचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलावण्यात आली होती. यात अनेक केंद्रीय मंत्री व ज्येष्ठ खासदारांनी सहभाग नोंदवला ...

अशोक सराफ यांचं खरं नाव माहित्येय का?, खुद्द निवेदिता सराफ यांनी केला खुलासा - Marathi News | Do you know the real name of Ashok Saraf?, Nivedita Saraf herself revealed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अशोक सराफ यांचं खरं नाव माहित्येय का?, खुद्द निवेदिता सराफ यांनी केला खुलासा

Ashok Saraf And Nivedita Saraf : निवेदिता सराफ यांनी एका मुलाखतीत अशोक सराफ यांच्या नावाचा किस्सा सांगितला आहे. ...

सर्वांत श्रीमंत काेण..?; जगातील १% लोकांकडे ९९ टक्के लोकांच्या दुप्पट संपत्ती - Marathi News | Who is the richest..?; 1% of the world has twice as much wealth as the 99% | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सर्वांत श्रीमंत काेण..?; जगातील १% लोकांकडे ९९ टक्के लोकांच्या दुप्पट संपत्ती

२०२० नंतर निर्माण झालेल्या एकूण संपत्तीपैकी २ तृतीयांश संपत्ती १% लोकांकडे आहे. ...

जास्त फायद्यासाठी विमान प्रवाशांच्या खिशाला टोपी; नफावसुलीवर नियंत्रण नाही - Marathi News | No control over profit recovery by airline passengers | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जास्त फायद्यासाठी विमान प्रवाशांच्या खिशाला टोपी; नफावसुलीवर नियंत्रण नाही

विमानांचा कृत्रिम तुटवडा दाखवून आकारले जात आहे जादा प्रवासभाडे, काही मार्गांवर ४०० ते ५०० टक्के प्रवासभाडे  ...