लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

जास्त फायद्यासाठी विमान प्रवाशांच्या खिशाला टोपी; नफावसुलीवर नियंत्रण नाही - Marathi News | No control over profit recovery by airline passengers | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जास्त फायद्यासाठी विमान प्रवाशांच्या खिशाला टोपी; नफावसुलीवर नियंत्रण नाही

विमानांचा कृत्रिम तुटवडा दाखवून आकारले जात आहे जादा प्रवासभाडे, काही मार्गांवर ४०० ते ५०० टक्के प्रवासभाडे  ...

महागाई तीन महिन्यांच्या उच्चांकी स्तरावर; काय स्वस्त अन् काय महाग?, जाणून घ्या - Marathi News | Inflation at three-month high; What is cheap and what is expensive?, know about | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महागाई तीन महिन्यांच्या उच्चांकी स्तरावर; काय स्वस्त अन् काय महाग?, जाणून घ्या

तेल स्वस्त, डाळी महाग, मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी उत्पादनांचे नुकसान झाले, तर अनेक ठिकाणी पाऊस नसल्याने उत्पादनच निघाले नसल्याने किमती वाढल्या आहेत.  ...

लोक आता रिक्षा का विकत घेत आहेत?; बाजारात विक्री झाली दुप्पट - Marathi News | Why are people buying rickshaws now?; Sales in the market doubled | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लोक आता रिक्षा का विकत घेत आहेत?; बाजारात विक्री झाली दुप्पट

तीनचाकी वाहनांच्या विक्रीत गतवर्षीच्या तुलनेत तब्बल दुप्पट वाढ ...

IND vs WI 1st Test : आर अश्विनने पहिला दिवस गाजवला; यशस्वी-रोहित या नव्या जोडीने दमदार खेळ केला - Marathi News | IND vs WI 1st Test Live updates Marathi : Stumps on Day 1. R Ashwin take 5 wickets; India on 80/0 trailing by 70 runs, Rohit Sharma 30* & Yashasvi Jaiswal 40* in the middle  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आर अश्विनने पहिला दिवस गाजवला; यशस्वी-रोहित या नव्या जोडीने दमदार खेळ केला

India vs West Indies 1st Test Live : आर अश्विनने आज ५ विकेट्स घेत वेस्ट इंडिजचा पहिला डाव १५० धावांवर गुंडाळला. ...

६१ वर्षानंतर किस्सा घडला! रोहित शर्मा 'अम्पायर'मुळे वाचला, नाहीतर होता पुन्हा अपयशाचा पाढा - Marathi News | IND vs WI 1st Test Live updates Marathi : A CLOSE CALL, Rohit Sharma was almost gone LBW, but umpire didn't give it and it's umpire's call. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :६१ वर्षानंतर किस्सा घडला! रोहित शर्मा 'अम्पायर'मुळे वाचला, नाहीतर होता पुन्हा अपयशाचा पाढा

India vs West Indies 1st Test Live : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये प्लेइंग इलेव्हनबाहेर बसवलेल्या आर अश्विनने आज वेस्ट इंडिजविरुद्ध कमाल करून दाखवली. ...

रेल्वेचा तिकिटासंदर्भातील हा खास नियम तुम्हाला माहीत आहे का? होईल मोठा फायदा! - Marathi News | Do you know about train ticket booking rules It will be a great benefit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रेल्वेचा तिकिटासंदर्भातील हा खास नियम तुम्हाला माहीत आहे का? होईल मोठा फायदा!

महत्वाचे म्हणजे, आपण आपले तिकिट केवळ एकदाच ट्रान्सफर करू शकता... ...

IND vs WI 1st Test : WTC Final मधून वगळलेल्या आर अश्विनने दाखवला दम; ५ विकेट्स घेत वेस्ट इंडिजचा पहिला डाव गुंडाळला - Marathi News | IND vs WI 1st Test Live updates Marathi : FIVE-WICKET HAUL FOR R ASHWIN,  West Indies 150/10 (64.3 overs) | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WTC Final मधून वगळलेल्या आर अश्विनने दाखवला दम; ५ विकेट्स घेत वेस्ट इंडिजचा पहिला डाव गुंडाळला

India vs West Indies 1st Test Live : भारतीय संघाने पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी वेस्ट इंडिजवर वर्चस्व गाजवले आहे. ...

४०००+ धावा अन् ७००+ विकेट्स! R Ashwin ने विक्रमांचे इमले रचले, यशस्वी-इशान-विराटनेही मैदान गाजवले - Marathi News | R Ashwin is the First Indian Player to to score 4000+ Runs with 700+ Wickets in International Cricket, check all records in IND vs WI 1st test Day 1 | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :४०००+ धावा अन् ७००+ विकेट्स! R Ashwin ने विक्रमांचे इमले रचले, यशस्वी-इशान-विराटनेही मैदान गाजवले

India vs West Indies 1st Test Live : भारतीय संघाने पहिल्या कसोटीच्या दोन सत्रात वेस्ट इंडिजवर वर्चस्व गाजवले आहे. आर अश्विनने ( R Ashwin) ४ विकेट्स घेत विक्रमांची रांग लागवी. ...

प्रधानमंत्री आवास योजनेत ईडब्ल्यूएससाठी उत्पन्न मर्यादा 3 ऐवजी 6 लाखांवर; एमएमआर क्षेत्रासाठी मंजुरी - Marathi News | Income limit for EWS in Pradhan Mantri Awas Yojana to 6 lakh instead of 3; Approval for MMR area | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रधानमंत्री आवास योजनेत ईडब्ल्यूएससाठी उत्पन्न मर्यादा 3 ऐवजी 6 लाखांवर; एमएमआर क्षेत्रासाठी मंजुरी

एमएमआर क्षेत्रात ईडब्ल्यूएस घटकांसाठी उत्पन्न निकष बदलला; महाराष्ट्र सरकारला यश ...