लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पॉक्सोसह अन्य कलमातून एकाची मुक्तता; कल्याण न्यायालयाचा निकाल - Marathi News | Exemption of one from other clauses including Poxo Judgment of Welfare Court | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :पॉक्सोसह अन्य कलमातून एकाची मुक्तता; कल्याण न्यायालयाचा निकाल

रेल्वे स्थानकावर बसलेल्या पिडीतेची रेल्वे पोलिसांनी चौकशी केली असता सदर प्रकार उघडीस आला. ...

Satara: सौरऊर्जा प्रकल्पाच्या आमिषाने दोघांना ९३ लाखांचा गंडा, परराज्यातील दोघांवर गुन्हा  - Marathi News | 93 lakhs extorted from two by lure of solar power project, crime against two from foreign state in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: सौरऊर्जा प्रकल्पाच्या आमिषाने दोघांना ९३ लाखांचा गंडा, परराज्यातील दोघांवर गुन्हा 

जर्मनीमधून मिळणार होते साडेतीन हजार कोटी ...

गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, झटक्यात झाले कंगाल; ₹490 शेअर आला ₹5 वर! - Marathi News | future lifestyle fashions ltd share huge down rs 490 share came to rs 5 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, झटक्यात झाले कंगाल; ₹490 शेअर आला ₹5 वर!

2019 च्या एप्रिल महिन्यात कंपनीचा शेअर 490 रुपयांवर होता. यानंतर या शेअरमध्ये सातत्याने घसरण बघायला मिळाली. आता हा शेअर घसरून 5 रुपयांच्याही खाली गेला आहे. ...

पुन्हा एकदा बेतोडा ओहोळात रसायन मिश्र पाणी; ऐन पावसाळ्यात मासे गतप्राण - Marathi News | Once again, chemically mixed water in Aboda Ohola; During the rainy season, fish perish | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पुन्हा एकदा बेतोडा ओहोळात रसायन मिश्र पाणी; ऐन पावसाळ्यात मासे गतप्राण

बेतोडा-फोडा येथील ओहोळात औद्योगिक रसायन सोडण्याचा प्रकार पुन्हा एकदा उघडकीस आला . ...

धुळे जिल्ह्यात दोन वेगवेगळ्यात अपघातांत दोनजण ठार - Marathi News | Two persons were killed in two separate accidents in Dhule district | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :धुळे जिल्ह्यात दोन वेगवेगळ्यात अपघातांत दोनजण ठार

याप्रकरणी संबंधित वाहनचालकांविरुद्ध पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. ...

पळासनेर येथे एकाकडून मशिनगनसह २० पिस्टल, २८० जीवंत काडतूस जप्त - Marathi News | 20 pistols with machine gun, 280 live cartridges seized from one at Palasner | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :पळासनेर येथे एकाकडून मशिनगनसह २० पिस्टल, २८० जीवंत काडतूस जप्त

हा शस्त्रसाठी कोणाला विक्री केला जाणार हाेता याचा तपास पोलिस करीत आहे. ...

उकाईच्या बॅकवॉटरमधून उपसा योजना राबविण्यासाठी सर्वेक्षणाला मंजुरी - Marathi News | Approval of survey for implementation of upsa scheme from backwater of Ukai | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :उकाईच्या बॅकवॉटरमधून उपसा योजना राबविण्यासाठी सर्वेक्षणाला मंजुरी

पाच टीएमसी पाणी उकाईच्या बॅकवॉटरमधून घेण्यास मंजुरी मिळाली होती. ...

निसर्ग पर्यटनाच्या माध्यमातून दोन हजार युवकांना रोजगार निर्माण करू: आमदार गणेश गावकर - Marathi News | We will create employment for two thousand youths through nature tourism: MLA Ganesh Gawkar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :निसर्ग पर्यटनाच्या माध्यमातून दोन हजार युवकांना रोजगार निर्माण करू: आमदार गणेश गावकर

'सदर गोष्टींचा विकास झाल्यास स्थानिक लोकांना त्याचा थेट फायदा होणार आहे'. ...

व्यावसायिकाच्या गाडीवर झाडल्या गोळ्या; पनवेलच्या खुटारी मधील घटना   - Marathi News | Shots fired at businessman's car Incident in Panvel's Khutari | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :व्यावसायिकाच्या गाडीवर झाडल्या गोळ्या; पनवेलच्या खुटारी मधील घटना  

पनवेलच्या खुटारी गावामध्ये बांधकाम साहित्य पुरवणाऱ्या व्यावसायिकाच्या घराबाहेर उभ्या असलेल्या गाडीवर गोळ्या झाडल्याची घटना बुधवारी पहाटे घडली आहे. ...