लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सरकारी अधिकारी बनायचंय, हा चष्मा घालवा; सर्जरी करून गायब केला जातोय अडसर - Marathi News | To become a government official, wear these glasses; The obstruction is removed by surgery | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकारी अधिकारी बनायचंय, हा चष्मा घालवा; सर्जरी करून गायब केला जातोय अडसर

बदलत्या जीवनशैलीसह अनेक कारणांमुळे कमी वयातच चष्मा लागण्याचे प्रमाण वाढले आहे ...

लोकसभा निवडणुकांची तयारी सुरू; निवडणूक विभाग लागला कामाला - Marathi News | Preparations for Lok Sabha elections begin; Election department started working | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोकसभा निवडणुकांची तयारी सुरू; निवडणूक विभाग लागला कामाला

दोन लाख नवीन ईव्हीएम मशिन दाखल ...

महिला अन् पुरुष यात फरक पडतो; अदिती तटकरेंवरून भरत गोगावलेंचे वादग्रस्त विधान - Marathi News | There is a difference between men and women; Bharat Gogavle's controversial statement on Aditi Tatkare | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महिला अन् पुरुष यात फरक पडतो; अदिती तटकरेंवरून भरत गोगावलेंचे वादग्रस्त विधान

मंत्रिमंडळातील समावेशासह रायगडचे पालकमंत्रिपद स्वत:ला मिळण्याबाबत गोगावले कमालीचे आक्रमक झाले आहेत. ...

सोनोग्राफीत जुळं, प्रत्यक्षात झालं चौळं! मेळघाटातील धारणीजवळील आक्रीत - Marathi News | A mother from Duni village in Melghat gave birth to four daughters | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सोनोग्राफीत जुळं, प्रत्यक्षात झालं चौळं! मेळघाटातील धारणीजवळील आक्रीत

बाळं बाळंतीण आहे सुखरूप ...

राष्ट्रवादीच्या दबावतंत्रामुळे शिवसेनेत प्रचंड अस्वस्थता; खात्यावरून तणाव - Marathi News | Due to NCP's pressure system, Shiv Sena is very uneasy | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादीच्या दबावतंत्रामुळे शिवसेनेत प्रचंड अस्वस्थता; खात्यावरून तणाव

मुख्यमंत्र्यांकडे आमदारांची नाराजी, राज्यात भाजप-शिवसेनेचे सरकार स्थापन करताना अगदी सुरुवातीला जे शिवसेना आमदार शिंदे यांच्यासोबत गेले त्यांनाच मंत्रिपदापासून वंचित राहावे लागल्याने अस्वस्थतेत भर पडली आहे ...

आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२३: आज ठरवलेली कामे पार पडतील; प्रकृतीची काळजी घ्या - Marathi News | Today's Horoscope, July 13, 2023: All the tasks decided today will be completed well | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आज ठरवलेली सर्व कामे व्यवस्थित पार पडतील; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल

Today's Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी. ...

रखडलेले झोपु प्रकल्प ९० बिल्डर लावणार मार्गी; ३१ वित्तीय संस्था करणार अर्थसाहाय्य - Marathi News | The state government took the initiative to launch the stalled 517 slum rehabilitation scheme in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रखडलेले झोपु प्रकल्प ९० बिल्डर लावणार मार्गी; ३१ वित्तीय संस्था करणार अर्थसाहाय्य

सरकारने नेमलेली ही समिती रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजना पूर्ण करण्यासाठी निविदा प्रक्रियांची छाननी करणार आहे. ...

ग्राहकांना टोमॅटो मिळणार स्वस्तात; केंद्र सरकार खरेदी करून विकणार - Marathi News | Consumers will get cheap tomatoes; Central government will buy and sell | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ग्राहकांना टोमॅटो मिळणार स्वस्तात; केंद्र सरकार खरेदी करून विकणार

ज्या ठिकाणी टोमॅटोचे उत्पादन होते तेथे अतिवृष्टीमुळे उत्पादनावर परिणाम झाला. यामुळे यंदा टोमॅटोच्या दरात पाचपट वाढ झाली.  ...

उत्तरेत हाहाकार, महाराष्ट्रात चिंता; उत्तर पश्चिमेत उत्तम, विदर्भ-मराठवाडा तहानलेलाच - Marathi News | Flood situation in north due to rain, no rain in Maharashtra yet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तरेत हाहाकार, महाराष्ट्रात चिंता; दिल्लीत यमुनेची पाणीपातळी वाढली

दिल्लीतून वाहणाऱ्या यमुना नदीने आज २०७.७१ मीटरची पातळी गाठून ४५ वर्षे जुना विक्रम इतिहासजमा केला ...