लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

वृध्देच्या गळ्यातील सोनपोत ओरबाडली; देवपुरातील भगवती नगरातील घटना - Marathi News | sonnet in the old man's neck was scratched; Incident at Bhagwati Nagar in Devpur | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :वृध्देच्या गळ्यातील सोनपोत ओरबाडली; देवपुरातील भगवती नगरातील घटना

देवपूर परिसरातील भगवतीनगरात राहणाऱ्या एका वृध्द महिलेच्या गळ्यातील सोनपोत दुचाकीवरुन आलेल्या दोघा चोरट्यांपैकी एकाने धूम स्टाईल ओरबाडत पोबारा केला. ...

ICC WC2023 Schedule Updated : आयसीसीनं वन डे वर्ल्ड कपचं सुधारित वेळापत्रक केलं जाहीर, वाचा महत्त्वाचा बदल - Marathi News | Schedule for ICC ODI World Cup 2023 updated after Qualifier in Zimbabwe, check team India full timetable  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयसीसीनं वन डे वर्ल्ड कपचं सुधारित वेळापत्रक केलं जाहीर, वाचा महत्त्वाचा बदल

ICC WC2023 Schedule Updated : झिम्बाब्वेत पार पडलेल्या पात्रता स्पर्धेतून श्रीलंका आणि नेदरलँड्स या दोन संघांनी भारतात होणाऱ्या आयसीसी वन डे वर्ल्ड कप २०२३ स्पर्धेत प्रवेश मिळवला. ...

जागरूक नागरिक व प्रशासन मिळून सोडवली गोरेगावच्या रेल्वे स्थानकाच्या कचऱ्याची समस्या - Marathi News | citizens and the administration solved the problem of garbage at the railway station of goregaon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जागरूक नागरिक व प्रशासन मिळून सोडवली गोरेगावच्या रेल्वे स्थानकाच्या कचऱ्याची समस्या

नागरिक व प्रशासन मिळून प्रश्न सोडवू शकतात याचे हे ताजे उदाहरण असल्याचे चितळे यांनी लोकमतला सांगितले. ...

वनविभाग, बीएसएनएल व एजी ऑफिसचे १३ टक्के कर्मचारी आहेत 'वजनदार' - Marathi News | 13 percent employees of Forest Department, BSNL and AG Office are 'weighty' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वनविभाग, बीएसएनएल व एजी ऑफिसचे १३ टक्के कर्मचारी आहेत 'वजनदार'

Nagpur News वनविभाग, बीएसएनएल व एजी ऑफिसचा शासकीय कर्मचाऱ्यांचा लठ्ठपणाची तपासणी केली असता तब्बल १३ टक्के कर्मचारी लठ्ठ तर, ३९ टक्के कर्मचारी लठ्ठपणाचा वाटेवर असल्याचे आढळून आले. ...

"जेलमध्ये असताना माझ्या डाळीत उंदीर सापडायचे", बॉलिवूड अभिनेत्याने शेअर केला अनुभव - Marathi News | bigg boss fame ajaz khan shared his jail experience said i ate daal with rats | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"जेलमध्ये असताना माझ्या डाळीत उंदीर सापडायचे", बॉलिवूड अभिनेत्याने शेअर केला अनुभव

ड्र्ग्ज केस प्रकरणात तुरुंगवास भोगलेल्या 'बिग बॉस' फेम अभिनेत्याने सांगितला अनुभव ...

मुद्रांक विभाग कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून राज्यभर आंदोलन - Marathi News | Statewide agitation by Stamp Department employees wearing black armbands | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुद्रांक विभाग कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून राज्यभर आंदोलन

भंडारा जिल्ह्यातील मोहाडी येथील कार्यालयाव रोधात दस्त नोंदणीचा गुन्हा दाखल झालेला आहे. ...

जे कुणीच करू शकलं नाही, ते मोदी सरकारनं करून दाखवलं; होणार 20,000 कोटींचा फायदा! - Marathi News | What no one could do the Modi government did; will get 20k crore revenue annually from online gaming gst | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जे कुणीच करू शकलं नाही, ते मोदी सरकारनं करून दाखवलं; होणार 20,000 कोटींचा फायदा!

या निर्णयानंतर, केंद्र सरकारला दर वर्षी सुमारे 20,000 कोटी रुपयांचा फायदा होणार...! ...

महापालिका आयुक्तांच्या नियुक्तीचे घोडे अडले कुठे? ६ दिवस उलटूनही डॉ.लहाने यांनी पदभार स्वीकारलाच नाही - Marathi News | Where are the horses for the appointment of the Municipal Commissioner Even after 6 days, Dr. Lahane did not take charge | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महापालिका आयुक्तांच्या नियुक्तीचे घोडे अडले कुठे? ६ दिवस उलटूनही डॉ.लहाने यांनी पदभार स्वीकारलाच नाही

राज्य शासनाने सप्टेंबर २०२० मध्ये महापालिकेच्या आयुक्तपदी आयएएस निमा अरोरा यांची नियुक्ती केली होती. ...

जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष मोहीम; विद्यार्थ्यांसाठी राबविणार महिनाभर अभियान - Marathi News | Special campaign for Caste Validity Certificate; A month-long campaign will be conducted for students | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष मोहीम; विद्यार्थ्यांसाठी राबविणार महिनाभर अभियान

Nagpur News मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळण्याकरीता विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. २६ जून ते २७ जुलै या कालावधीत ही विशेष मोहीम राबविली जाईल. यात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र वाटप केले जातील. ...