लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

कुणाविषयी प्रेम आणि आदर वाटत नाही; तृतीयपंथियांना मिळणाऱ्या वागणुकीविषयी सुव्रत जोशीची पोस्ट - Marathi News | marathi actor suvrat joshi post for transgender rights post viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कुणाविषयी प्रेम आणि आदर वाटत नाही; तृतीयपंथियांना मिळणाऱ्या वागणुकीविषयी सुव्रत जोशीची पोस्ट

suvrat joshi: 'तुमची राजकीय चिखलफेक चालू देत'; सुव्रतने साधला निशाणा ...

महायुतीमध्ये समन्वय समिती, प्रसाद लाड समन्वयक; प्रत्येकी चार नेत्यांचा समावेश - Marathi News | Coordinating Committee in Mahayuti, Prasad Lad Coordinator; consisting of four leaders each | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महायुतीमध्ये समन्वय समिती, प्रसाद लाड समन्वयक; प्रत्येकी चार नेत्यांचा समावेश

राज्यात भाजप-शिवसेनेचे सरकार आल्यानंतर दोन पक्षांचे काही मंत्री महामंडळांवरील नियुक्त्यांचा विषय मार्गी लावण्यासाठी दोनवेळा एकत्र बसले होते; पण त्याला समितीचे स्वरूप नव्हते ...

नवे मित्र सरकारमध्ये आल्याने चिंता करू नका, आपल्या सरकारमागे २०० आमदारांचे पाठबळ - Marathi News | Don't worry about new friends coming into government, support of 200 MLAs behind your government - CM Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नवे मित्र सरकारमध्ये आल्याने चिंता करू नका, आपल्या सरकारमागे २०० आमदारांचे पाठबळ

शिवसेनेबरोबरची भाजपची युती ही भावनिक असल्याचे मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. ...

आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२३: आजचा दिवस शुभफलदायी; आर्थिक लाभ संभवतो - Marathi News | Today's Horoscope, July 14, 2023: Today is auspicious; Financial benefits are possible | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचा दिवस शुभफलदायी, आर्थिक लाभ संभवतो; काही अडचणी निर्माण होतील

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस? काय सांगते तुमची राशी? ...

दोन मित्रपक्षांना ११० जागा, १७८ जागा भाजप लढणार?; शिवसेना, राष्ट्रवादीची कोंडी - Marathi News | BJP will contest 110 seats, 178 seats for two allies?; Shiv Sena, NCP dilemma | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दोन मित्रपक्षांना ११० जागा, १७८ जागा भाजप लढणार?; शिवसेना, राष्ट्रवादीची कोंडी

१५२ जागा जिंकण्याच्या बावनकुळेंच्या विधानाने भुवया उंचावल्या ...

कोळसा खाण वाटपात अनियमितता, ७ जण दोषी; दिल्लीच्या विशेष न्यायालयाचा निर्णय - Marathi News | Irregularities in allocation of coal mines, 7 guilty; Decision of Special Court of Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोळसा खाण वाटपात अनियमितता, ७ जण दोषी; दिल्लीच्या विशेष न्यायालयाचा निर्णय

विशेष न्यायाधीश संजय बंसल यांनी आरोपींना फौजदारी कट (भादंवि १२०-ब), फसवणूक (भादंवि ४२०) आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत दोषी ठरवले ...

चंद्रयान- 3 आज अवकाशात झेपावणार; रॉकेट नेणार भारतीयांचे स्वप्न गगनात - Marathi News | Chandrayaan-3 will launch into space today; Rocket will take the dream of Indians to the sky | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चंद्रयान- 3 आज अवकाशात झेपावणार; रॉकेट नेणार भारतीयांचे स्वप्न गगनात

लॅण्डरच्या चार कोपऱ्यांवर चार इंजिन (थ्रस्टर्स) असतील; पण गेल्या वेळी मध्यभागी असलेले पाचवे इंजिन काढून टाकण्यात आले आहे ...

सुखद वार्ता! बळीराजाची प्रतिक्षा संपणार; राज्यात पुढील ४ दिवस चांगला बरसणार - Marathi News | Good news! It will rain well in the state for the next 4 days | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुखद वार्ता! बळीराजाची प्रतिक्षा संपणार; राज्यात पुढील ४ दिवस चांगला बरसणार

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात किरकोळ ते मध्यम स्वरूपाचा पाऊस ...

मंत्रिमंडळ विस्तार अन् खातेवाटप आजच होणार; शिवसेना आमदाराचा दावा - Marathi News | Cabinet expansion and allocation of accounts will happen today; Shiv Sena MLA's claim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मंत्रिमंडळ विस्तार अन् खातेवाटप आजच होणार; शिवसेना आमदाराचा दावा

विधिमंडळ अधिवेशन १७ जुलैपासून सुरू होत असताना त्यापूर्वी विस्तार करावा असा शिवसेनेच्या आमदारांचा मुख्यमंत्र्यांवर दबाव आहे. ...