लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

लोकसभा निवडणूक लढणार नाही, प्रणितीच लढतील; सुशीलकुमार शिंदेंनी दिले संकेत - Marathi News | He will not contest the Lok Sabha elections, Praniti will contest; Sushilkumar Shinde gave the hint | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :लोकसभा निवडणूक लढणार नाही, प्रणितीच लढतील; सुशीलकुमार शिंदेंनी दिले संकेत

सुशीलकुमार शिंदे यांनी आगामी काळात सोलापूर लोकसभा मतदारसंघातून प्रणिती याच निवडणूक लढविणार आहेत, मी लोकसभा निवडणूक लढणार नसल्याचे स्पष्ट संकेत दिले. ...

अडीच एकरावरील तयार डाळींब रातोरात गायब; सोलापुरातील शेतकऱ्याचं ४ लाखांचं नुकसान - Marathi News | Excitement due to theft of pomegranates stuck on a tree, hit of four lakhs; Incident in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अडीच एकरावरील तयार डाळींब रातोरात गायब; सोलापुरातील शेतकऱ्याचं ४ लाखांचं नुकसान

पोखरापूर येथील अमृत रामचंद्र पवार या शेतकऱ्याच्या शेतात ही चोरीची घटना घडली. ...

निकाहच्या 2 तासानंतरच दिला तिहेरी 'तलाक', पत्नीला मंडपात सोडून वरात माघारी परतली - Marathi News | Triple 'talaq' was given after 2 hours of marriage, case filed against groom in Agra | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :निकाहच्या 2 तासानंतरच दिला तिहेरी 'तलाक', पत्नीला मंडपात सोडून वरात माघारी परतली

मुलाने लग्नानंतर हुंड्यात कारची मागणी केली. मुलीच्या भावाची पोलिसांत तक्रार. ...

शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा होणार; १० हजार एकरावर सौरऊर्जा प्रकल्प उभारणार! - Marathi News | Farmers will get electricity supply during the day; Solar power project will be built on 10 thousand acres! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा होणार; १० हजार एकरावर सौरऊर्जा प्रकल्प उभारणार!

 मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना - २.० साठी जमीन भाडेतत्वावर देण्यासाठी शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ...

Pune Rural Police: पुणे ग्रामीण पोलिस दलातील निरीक्षकांच्या बदल्या - Marathi News | Transfers of Inspectors in Pune Rural Police Force pune latest news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे ग्रामीण पोलिस दलातील निरीक्षकांच्या बदल्या

ग्रामीण पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी गुरुवारी (दि. १३) बदल्या केल्या... ...

रेती तस्करांनी पोखरले बेळगाव रेतीघाट, खमारी ते सीतेपार रस्त्याची लावली वाट - Marathi News | Sand smugglers blocked the road from Pokhle to Belgaum Retighat, Khamari to Sitepar | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :रेती तस्करांनी पोखरले बेळगाव रेतीघाट, खमारी ते सीतेपार रस्त्याची लावली वाट

प्रशासनाचा कोट्यवधींचा महसूल पाण्यात ...

लेकाच्या 'द्विशतका'साठी यशस्वी जैस्वालच्या वडिलांची कावड यात्रा; म्हणाले, सगळीकडे जल्लोष - Marathi News |  ind vs wi 1st test after yashasvi jaiswal's century, his father is doing kavad yatra 2023 to make him double century  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लेकाच्या द्विशतकासाठी यशस्वी जैस्वालच्या वडिलांची 'कावड यात्रा', म्हणाले...

ind vs wi 1st test : यशस्वी जैस्वालने आपल्या पदार्पणाच्या सामन्यात शतकी खेळी करून नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. ...

पत्नीशिवाय एकटा पडलाय कुशल; जुने दिवस आठवून झाला भावुक - Marathi News | Kushal is alone without a wife; got emotional remembering the old days | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पत्नीशिवाय एकटा पडलाय कुशल; जुने दिवस आठवून झाला भावुक

kushal badrike: सध्या सुनयना 'मुघल ए आजम' या महानाट्याच्या प्रयोगासाठी अमेरिकेत आहे. ...

“शरद पवार फक्त नमस्कार करत फिरले, तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभा राहील”: बाळासाहेब थोरात - Marathi News | congress balasaheb thorat reaction over ncp ajit pawar revolt and challenges before sharad pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शरद पवार फक्त नमस्कार करत फिरले, तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभा राहील”: बाळासाहेब थोरात

Balasaheb Thorat And Sharad Pawar: शरद पवार राज्यात फिरून लोकसभा आणि विधानसभेला चांगला निकाल आणतील, असा दावा बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. ...