लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पणजी पोलीस ठाणे हल्ला प्रकरण: गोव्याचे मंत्री बाबुश मोन्सेरात यांना तात्पुरता दिलासा, पत्नी जेनिफर यांच्या पदरी निराशा - Marathi News | Panaji police station attack case: Temporary relief for Goa minister Babush Monserrat, disappointment at wife Jennifer's office | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पणजी पोलीस ठाणे हल्ला प्रकरण: गोव्याचे मंत्री बाबुश मोन्सेरात यांना तात्पुरता दिलासा

Babush Monserrat: गाेव्याची राजधानी  पोलिस ठाणे हल्ला प्रकरणात राज्याचे महसूल मंत्री बाबुश मोन्सेरात यांना तात्पुरता दिलासा मिळाला तर त्यांच्या पत्नी ताळगावच्या आमदार जेनिफर मोन्सेरात यांच्या पदरी मात्र सपशेल निराशा पडली ...

रेखा महिला सेक्रेटरीसोबत रिलेशनशिपमध्ये, प्रसिद्ध लेखकाचा मोठा दावा, म्हणाला, "त्यांच्या बेडरुममध्ये..." - Marathi News | Rekha is in live in relationship with a female secretary farzana writer yasser usman claimed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रेखा महिला सेक्रेटरीसोबत रिलेशनशिपमध्ये, प्रसिद्ध लेखकाचा मोठा दावा, म्हणाला, "त्यांच्या बेडरुममध्ये..."

रेखा यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत प्रसिद्ध लेखकाने मोठा दावा केला आहे. ...

राज्यातील ४०० सिंगल स्क्रीन चित्रपटगृहांवर कायमचा पडदा, कर भरून मालकांचे कंबरडे मोडले - Marathi News | 400 single screen theaters closed in the state | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राज्यातील ४०० सिंगल स्क्रीन चित्रपटगृहांवर कायमचा पडदा, कर भरून मालकांचे कंबरडे मोडले

'सरकारने या चित्रपटगृहांना सवलती द्यायला हव्यात' ...

"...तर सर्वोच्च न्यायालयानेच देश चालवावा", मणिपूर घटनेवरुन ताशेरे ओढल्याने भाजप नेत्याचा संताप - Marathi News | "...Then the Supreme Court should run the country", BJP leader Atul Bhatkhalkar anger over SC cognizance on Manipur Violence | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...तर सुप्रीम कोर्टानेच देश चालवावा", मणिपूर घटनेवरुन ताशेरे ओढल्याने भाजपचा संताप

सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेवर भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी टीका केली आहे. ...

₹५०० पासून करू शकता गुंतवणूक, २४ जुलैला उघडणार स्कीम; पाहा योजना, बनेल तुमचा पैसा  - Marathi News | You can invest from rs 500 the scheme will open on July 24 Look at the plan your money will be made | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹५०० पासून करू शकता गुंतवणूक, २४ जुलैला उघडणार स्कीम; पाहा योजना, बनेल तुमचा पैसा 

बजाज फिनसर्व्ह असेट मॅनेजमेंटनं आपली पहिली इक्विटी स्कीम बजाज फिनसर्व्ह फ्लेक्सी कॅप फंड सुरू केली आहे. पाहा काय आहे खास. ...

Raigad: उरण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल राजवाडे यांचे हदयविकाराच्या झटक्याने निधन  - Marathi News | Raigad: Uran Police Station Assistant Police Inspector Vishal Rajwade passed away due to cardiac arrest | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :उरण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल राजवाडे यांचे हदयविकाराच्या झटक्याने निधन 

Raigad: उरण पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक विशाल राजवाडे (४४) यांचे गुरुवारी हदयविकाराच्या झटक्याने बुधवारी मुंबईतील रुग्णालयात अकस्मात निधन झाले आहे. ...

Exclusive: मुसळधार पावसात अक्षयाची आजी झाली होती बेपत्ता; शोध घेतल्यावर समोर आलं थक्क करणारं सत्य - Marathi News | sundara manna madhe bharli fame marathi actress akshaya naik shares funny incident about her grandmother | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भरपावसात अक्षयाची आजी झाली होती बेपत्ता; शोध घेतल्यावर समोर आलं थक्क करणारं सत्य

Akshaya naik: अनेकदा फोन करुन, आजूबाजुला चौकशी करुनदेखील तिचा काहीच पत्ता लागत नव्हता. त्यामुळे घरातील प्रत्येक व्यक्ती टेन्शनमध्ये आला होता. ...

मिशन 2024: उत्तर प्रदेशात भाजपची पॉवर वाढणार; 3 पक्ष NDA मध्ये सामील होण्याच्या तयारीत - Marathi News | Loksabha Election: BJP's power will increase in Uttar Pradesh; 3 parties preparing to join NDA | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :मिशन 2024: उत्तर प्रदेशात भाजपची पॉवर वाढणार; 3 पक्ष NDA मध्ये सामील होण्याच्या तयारीत

उत्तर प्रदेशात लोकसभेच्या 80 जागा आहेत, त्यामुळे सर्व पक्ष या राज्यासाठी विशेष रणनीती आखत आहेत. ...

Jalgaon: कारवाई करणाऱ्या पोलिसाला ढकलून देत वाळूचे ट्रॅक्टर पळविले, पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल  - Marathi News | Jalgaon: Sand tractor ran away pushing the police officer, case filed in police station | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कारवाई करणाऱ्या पोलिसाला ढकलून देत वाळूचे ट्रॅक्टर पळविले, पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल 

Jalgaon: अवैध वाळूची वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडून ते पोलिस ठाण्यात नेत असताना पोलिस नाईक प्रशांत शांताराम पाटील यांना ट्रॅक्टरच्या खाली ढकलून देत व शिवीगाळ करीत हे ट्रॅक्टर पळनून नेले. ...