लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

किराणा दुकानातून दारू विक्री करणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल - Marathi News | A case has been registered against a woman who sold liquor from a grocery store | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :किराणा दुकानातून दारू विक्री करणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल

याप्रकरणी महिलेवर पोलिंसानी गुन्हा दाखल करत कारवाई केली. येथून जवळपास एक हजार चारशेची दारू जप्त केली. ...

धनकुंवरबेन बाबुभाई धकाण रुग्णालयाचे मोहन भागवत यांच्या हस्ते उद्घाटन  - Marathi News | Inauguration of Dhankunwarben Babubhai Dhakan Hospital by Mohan Bhagwat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धनकुंवरबेन बाबुभाई धकाण रुग्णालयाचे मोहन भागवत यांच्या हस्ते उद्घाटन 

रमाबेन प्रविणभाई धकाण कार्डियाक केंद्राच्या नवीन इमारतीचेही उद्घाटन यावेळी करण्यात आले.  ...

जैताणे शिवारातून ६० हजार ३९२ रुपये किमतीची कॉपर केबल लंपास - Marathi News | Copper cable lampas worth 60 thousand 392 rupees from Jaitane Shiwar | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :जैताणे शिवारातून ६० हजार ३९२ रुपये किमतीची कॉपर केबल लंपास

सुरक्षारक्षक जगदीश रमेश जाधव (वय ३०, रा. जैताणे, ता. साक्री) यांनी फिर्याद दाखल केली. त्यानुसार जैताणे शिवारातून चाेरट्याने ६० हजार ३९२ रुपये किमतीची कॉपर केबल लंपास केली. ...

'ताडोबा'तील सोमनाथ सफारी गेटमुळे उघडले रोजगाराचे 'द्वार'- वनमंत्री मुनगंटीवार - Marathi News | Somnath Safari Gate in 'Tadoba' has opened the gate of employment says Forest Minister Sudhir Mungantiwar | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :'ताडोबा'तील सोमनाथ सफारी गेटमुळे उघडले रोजगाराचे 'द्वार'- वनमंत्री मुनगंटीवार

जंगल सफारीसह व्याघ्र पर्यटनाचा घेता येणार आनंद ...

कोलगावला पुराचा वेढा, संपर्क तुटला; वेकोलीच्या मातीमुळेच पूरपरिस्थिती - Marathi News | Kolgaon besieged by flood, communication lost; The flood situation is due to the soil of Vekoli | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :कोलगावला पुराचा वेढा, संपर्क तुटला; वेकोलीच्या मातीमुळेच पूरपरिस्थिती

वेकोलीच्या धोपटाळा कोळसा खाणीतील मातीचे ढिगारे पूरपरिस्थितीला कारणीभूत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. ...

परीक्षा परिषदेच्या प्रभारी आयुक्त शैलजा दराडे निलंबित; राज्य शासनाची ५ महिन्यानंतर कारवाई - Marathi News | Commissioner in-charge of Examination Council Shailaja Darade suspended; Action of the state government after 5 months | Latest pune News at Lokmat.com

पुणे :परीक्षा परिषदेच्या प्रभारी आयुक्त शैलजा दराडे निलंबित; राज्य शासनाची ५ महिन्यानंतर कारवाई

निलंबनाच्या कालावधीत काेणतीही खासगी नाेकरी आणि व्यवसाय करता येणार नाही ...

अँड्रॉईडधारकांसाठी गुड न्यूज! चॅट जीपीटीसाठी प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात, असे करा... - Marathi News | Good news for Android users! To start pre-registration for Chat GPT, do… | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अँड्रॉईडधारकांसाठी गुड न्यूज! चॅट जीपीटीसाठी प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात, असे करा...

ChatGPT डेव्हलपर्स ओपन एआयने या बाबत एक ट्विट केले आहे. चॅट जीपीटी नुकतेच गुगल प्ले स्टोअरवर लिस्ट करण्यात आले आहे. ...

बीआयएसच्या मानांकनाविनाच चालतात दीडशे पशुखाद्य प्रकल्प! - Marathi News | One and a half hundred animal feed projects run without BIS certification! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बीआयएसच्या मानांकनाविनाच चालतात दीडशे पशुखाद्य प्रकल्प!

दुधात एसएनएफ वाढण्यासाठी गुणवत्तेच्या पशुखाद्य निर्मितीसाठी राज्य शासनाने बीआयएस मानांकन सक्तीचे केल्याने हा मुद्दा पुढे आला आहे.  ...

पुरंदर तालुक्यातील खून प्रकरणात आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी - Marathi News | Accused in Purandar taluka murder case remanded to five days police custody | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुरंदर तालुक्यातील खून प्रकरणात आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी

अनैतिक संबंधातून खून केल्याची पत्नीने कबुली दिली होती ...