Pakistan News: पाकिस्तानमधील डेरा गाझी खान परिसरामध्ये एक शक्तिशाली स्फोट झाला आहे. हा स्फोट पाकिस्तानच्या सर्वात मोठ्या आण्विक संयंत्राजवळ झाला आहे. ड्रोन हल्ल्याद्वारे हा स्फोट घडवून आणला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे. ...
या रो-रो सेवेशी जोडणारा रस्ता करंजा येथील ऐतिहासिक द्रोणगिरी देवीच्या मंदिर आणि जवळच असलेल्या शाळेजवळून जात आहे. या रस्त्याच्या कामासाठी उत्खनन करावे लागणार आहे. रस्त्याशिवाय रो-रो सेवा खऱ्या अर्थाने कार्यान्वितच होऊच शकत नाही. ...
खटला प्रलंबित असताना आरोपीला अनिश्चित काळासाठी तुरुंगात ठेवणे योग्य नाही, असे नमूद करून मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी दुहेरी खुनाचा आरोप असलेल्या आरोपीला जामीन मंजूर केला.... ...
अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने विविध भूमिका साकारुन रसिकांच्या मनात घर केले आहे. फक्त अभिनयानेच नाही तर तिने सौंदर्याच्या जोरावर रसिकांना भुरळ घातली आहे. ...