लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर महापालिकेला जाग; कळवा, मुंब्य्रातील ७२५ घरांना नोटीस, मुंब्रा बायपासवरील ४५ कुटुंबाचे स्थलांतर - Marathi News | After the Irshalwadi tragedy, the Municipal Corporation wakes up; Notice to 725 houses in Kalwa, Mumbra, relocation of 45 families on Mumbra Bypass | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर महापालिकेला जाग; कळवा, मुंब्य्रातील ७२५ घरांना नोटीस, मुंब्रा बायपासवरील ४५ कुटुंबाचे स्थलांतर

...या घटनेनंतर, याठिकाणीही इर्शाळवाडीसारखी दुर्घटना घडू नये म्हणून ठाणे महापालिका आणि वनविभागाने येथील ४५ कुटुंबांचे तात्पुरत्या स्वरुपात स्थलांतर बाजूच्याच शाळा, मशीद आणि मंदिरात केले आहे. ...

सबसिडीविना नागपुरी संत्रा निर्यात होणार कसा? - Marathi News | How will Nagpuri oranges be exported without subsidy? Import duty imposed by Bangladesh | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सबसिडीविना नागपुरी संत्रा निर्यात होणार कसा?

बांगलादेशने लावला आयात शुल्क : निर्यातीला हवी प्रतिकिलो ८५ रुपये सबसिडी ...

सुष्मिता सेनने दिली तब्येतीबाबत माहिती, म्हणाली, 'हृदयविकाराच्या धक्क्यानंतर आता मी...' - Marathi News | sushmita sen gives health update to fans saying now she is focusing on better health | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुष्मिता सेनने दिली तब्येतीबाबत माहिती, म्हणाली, 'हृदयविकाराच्या धक्क्यानंतर आता मी...'

इतकंच नाही तर 'आर्या 3' कधी येणार यावरही सुष्मिताने खुलासा केला. ...

मासिक पाळीतील वेदना कमी करण्यासाठी ५ पदार्थ खा; कंबरदुखी-पोटदुखीचा त्रास कमी - Marathi News | Foods That Help Reduce Period Cramps : Menstrual Cramp Home Remedies to Manage Pain | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मासिक पाळीतील वेदना कमी करण्यासाठी ५ पदार्थ खा; कंबरदुखी-पोटदुखीचा त्रास कमी

Foods That Help Reduce Period Cramps : हा त्रास कमी करण्यासाठी वारंवार पेनकिलर घेणंही चुकीचं आहे. पिरिएड्स पेन कमी करण्यासाठी कोणते पदार्थ खायचे ते पाहूया. (Foods That Help Reduce Period Cramps) ...

Pune Rain: मावळातील पाच धरणे शंभरीच्या उंबरठ्यावर; पाण्याची चिंता मिटली - Marathi News | Five dams in Maval on 100 mark; Water worries are over Pune Rain updates | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मावळातील पाच धरणे शंभरीच्या उंबरठ्यावर; पाण्याची चिंता मिटली

लवकरच ही धरणे १०० टक्के भरणार असल्याने मावळ व पिंपरी-चिंचवडकरांची पाण्याची चिंता मिटली आहे... ...

जलजीवन मिशनला ४० कोटींच्या निधीतील छदामही नाही, कामे विस्कळीत - Marathi News | Jaljeevan Mission does not even have a fund cover of 40 crores, the work is disrupted | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जलजीवन मिशनला ४० कोटींच्या निधीतील छदामही नाही, कामे विस्कळीत

२०२४ पर्यत कसे पोहोचणार हर घर नळ से जल योजनेचे पाणी ...

बुलेटच्या मार्गातील वन जमिनीचा अडथळा दूर; ठाणे-पालघरची ३२४ एकर वन जमीन एनएचएसआरसीएलकडे सुपूर्द - Marathi News | Remove the obstacle of forest land in the path of bullets; 324 acres of forest land of Thane-Palghar handed over to NHSRCL | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :बुलेटच्या मार्गातील वन जमिनीचा अडथळा दूर; ठाणे-पालघरची ३२४ एकर वन जमीन एनएचएसआरसीएलकडे सुपूर्द

...यामुळे हा मार्ग ज्या जमिनीतून जाणार आहे, अशी ३२४ एकर २९ गुंठे वन जमीन शिंदे सरकारने आता एनएचएसआरसीएल अर्थात नॅशनल हायस्पीड रेल्वे काॅर्पोरेशनकडे गुरुवारी सुपूर्द केली आहे. ...

“शरद पवारांच्या सल्ल्याने काँग्रेस चालणार, तोही पक्ष आता...”; शिंदे गटाचे सूचक विधान - Marathi News | shiv sena shinde group mla sanjay gaikwad reaction about congress leaders meet ncp chief sharad pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शरद पवारांच्या सल्ल्याने काँग्रेस चालणार, तोही पक्ष आता...”; शिंदे गटाचे सूचक विधान

Sharad Pawar Vs Shiv Sena Shinde Group: शरद पवारांच्या सल्ल्याने काय होते ते सर्वांनी पाहिले आहे, असा टोला शिंदे गटाच्या नेत्याने लगावला. ...

व्लादिमीर पुतिन यांच्या गर्लफ्रेंडचं अफेअर, कोण आहे तो? युद्धादरम्यान रोमान्सची चर्चा   - Marathi News | Vladimir Putin's girlfriend's affair with security guard, talk of wartime romance | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :व्लादिमीर पुतिन यांच्या गर्लफ्रेंडचं अफेअर, कोण आहे तो? युद्धादरम्यान रोमान्सची चर्चा  

Vladimir Putin's girlfriend : रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्या राजकीय कारकीर्दीप्रमाणेच त्यांचं खासगी जीवनही तितकच रहस्यमय आणि वादळी आहे. आता त्यांचं खासगी आयुष्य पुन्हा एकदा चर्चेत आहे. ...