लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

या स्मार्टफोनना मिळू लागले नवेकोरे अँड्रॉईड १४; तुम्ही अपडेट चेक केलीत का?  - Marathi News | These smartphones started getting the latest Android 14 Updates; Have you checked for updates? | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :या स्मार्टफोनना मिळू लागले नवेकोरे अँड्रॉईड १४; तुम्ही अपडेट चेक केलीत का? 

तुम्हालाही तुमच्या हातातील स्मार्टफोन कंपन्यांनी दोन-चार वर्षांची अँड्रॉईड अपडेट देऊ असे सांगितले असेल. तुम्हीही नवीन अपडेटची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. ...

भरधाव वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू, पुणे-मुंबई महामार्गावर अपघात - Marathi News | One killed in collision with speeding vehicle, accident on Pune-Mumbai highway | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भरधाव वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू, पुणे-मुंबई महामार्गावर अपघात

पिंपरी : भरधाव वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू झाला. पुणे -मुंबई महामार्गावर पुनावळे येथे मंगळवारी (दि. ३) दुपारी तीनच्या सुमारास ... ...

नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभुमीवर कोल्हापुरातील अंबाबाई मंदिराच्या स्वच्छतेला प्रारंभ    - Marathi News | Cleaning of Ambabai Temple in Kolhapur has started of Navratri Festival | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभुमीवर कोल्हापुरातील अंबाबाई मंदिराच्या स्वच्छतेला प्रारंभ   

दहा दिवसात लाखो भाविक मंदिराला भेट देतात ...

चिपळुणात शॉर्ट सर्किटने ट्रकला भीषण आग, ट्रकमधून उडी घेत चालकाने जीव वाचवला - Marathi News | Truck caught fire due to short circuit in Chiplun | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :चिपळुणात शॉर्ट सर्किटने ट्रकला भीषण आग, ट्रकमधून उडी घेत चालकाने जीव वाचवला

ट्रकमध्ये फोम शीट व कापूस खचाखच भरला होता ...

ओळखलं का 'या' अभिनेत्रीला? साऊथच्या सुपरस्टार अभिनेत्रीचा थ्रो-बॅक व्हिडीओ पाहून चाहते थक्क - Marathi News | Samantha Ruth Prabhu in throw-back Old Advertisement video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ओळखलं का 'या' अभिनेत्रीला? साऊथच्या सुपरस्टार अभिनेत्रीचा थ्रो-बॅक व्हिडीओ पाहून चाहते थक्क

समांथाचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यामध्ये ती जाहिरात करताना दिसत आहे. ...

तीन ठिकाणी सुरू असलेली उपोषणे प्रशासनाकडून बेदखल, तिसऱ्या दिवशीही उपोषणे सुरूच - Marathi News | The hunger strike which is going on at three places has been evicted by the administration, the hunger strike continues on the third day as well | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :तीन ठिकाणी सुरू असलेली उपोषणे प्रशासनाकडून बेदखल, तिसऱ्या दिवशीही उपोषणे सुरूच

देऊळगाव राजा येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल चित्ते व विकास गवई यांनी २ ऑक्टोबरपासून संत चोखासागरातील बेटावर बसून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. ...

कळमन्यात मुहूर्तावर सोयाबीन ४,२५१ रुपये क्विंटल; भाव घसरणीमुळे शेतकरी चिंतेत - Marathi News | Soybean price at 4,251 per quintal in Kalamna, Farmers are worried due to low prices | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कळमन्यात मुहूर्तावर सोयाबीन ४,२५१ रुपये क्विंटल; भाव घसरणीमुळे शेतकरी चिंतेत

गेल्यावर्षी ५,३०० रुपये : जास्त भाव मिळण्याची शेतकऱ्यांची मागणी ...

छगन भुजबळांनी सत्तेचा गैरवापर करू नये - मनोज जरांगे - Marathi News | Chhagan Bhujbal should not misuse power - Manoj Jarange | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :छगन भुजबळांनी सत्तेचा गैरवापर करू नये - मनोज जरांगे

सोलापुरातील सकल मराठा समाजाच्या वतीने हुतात्मा स्मृती मंदिरात जरांगे पाटील यांची जाहीर सभा झाली.  ...

World Cup 2023: राजा उदार झाला! सर्व मॅचच्या वेळी BCCI प्रेक्षकांना मोफत देणार 'ही' गोष्ट - Marathi News | bcci to give free meinaral drinking water to fans in stadium during world cup 2023 matches jay shah confirms | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :World Cup 2023: राजा उदार झाला! सर्व मॅचच्या वेळी BCCI प्रेक्षकांना मोफत देणार 'ही' गोष्ट

BCCI सचिव जय शाह यांनी स्वत: ट्विटरवरून केली मोठी घोषणा ...