लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

कोल्हापुरातील राधानगरी धरणाचा एक स्वयंचलित दरवाजा पुन्हा उघडला, २ हजार ८२८ क्युसेकने विसर्ग सुरू - Marathi News | Rainfall in Kolhapur decreased; Automatic gates of Radhanagari dam closed | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील राधानगरी धरणाचा एक स्वयंचलित दरवाजा पुन्हा उघडला, २ हजार ८२८ क्युसेकने विसर्ग सुरू

पुन्हा धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडण्याची शक्यता, पंचगंगेच्या पातळीत तीन इंचांची वाढ ...

WhatsApp युजर्सची धमाल, बनवता येणार 1 मिनिटाचा Video; चॅटिंग स्टाईल बदलणार, आलं नवं फीचर - Marathi News | whatsapp rolls out short video message feature for android and ios | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :WhatsApp युजर्सची धमाल, बनवता येणार 1 मिनिटाचा Video; चॅटिंग स्टाईल बदलणार, आलं नवं फीचर

WhatsApp ने शॉर्ट व्हिडीओ मेसेजचे फीचर जारी केलं आहे, याचा अर्थ आता तुम्ही कोणत्याही मेसेजला व्हिडीओसह रिप्लाय देऊ शकता. ...

'त्या सगळ्या झगमाटात तू लख्खं चमकत होतीस…', हेमंत ढोमेने क्षिती जोगसाठी लिहिलेली खास पोस्ट चर्चेत - Marathi News | 'In all those blazes you were shining...', Hemant Dhome's special post for Ksiti Jog in discussion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'त्या सगळ्या झगमाटात तू लख्खं चमकत होतीस…', हेमंत ढोमेने क्षिती जोगसाठी लिहिलेली खास पोस्ट चर्चेत

'रॉकी और रानी की प्रेम कहानी' (Rocky Aur Rani Ki Prem Kahani) या चित्रपटात मराठी सिनेसृष्टीतील यशस्वी अभिनेत्री, निर्माती क्षिती जोग (Kshitee Jog) महत्वपूर्ण भूमिकेत आहे. ...

बड्डे आहे भावाचा! 'भाऊ-दादां'ना नडली बंदुकीच्या छायाचित्रासह शुभेच्छांची बॅनरबाजी - Marathi News | Birthday of brother! A banner of greetings with a picture with gun, FIR against 'Bhau-Dada' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बड्डे आहे भावाचा! 'भाऊ-दादां'ना नडली बंदुकीच्या छायाचित्रासह शुभेच्छांची बॅनरबाजी

बॅनरवर हातात बंदूक घेतल्याचे छायाचित्र पाहून अनेकांना धक्काच बसला. ...

पुण्यात चाकूचा धाक दाखवून पतीसमोर केला बलात्कार; नराधमाची पोलिसांनी काढली धिंड - Marathi News | molested in front of husband at knife point in Pune hadapsar latest crime news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात चाकूचा धाक दाखवून पतीसमोर केला बलात्कार; नराधमाची पोलिसांनी काढली धिंड

हडपसर पोलिसांनी गुरुवारी भर पावसात धिंड काढली... ...

कारमधून आले अन् मोबाईल घेऊन पसार झाले; पोलिसांनी ३ चोरांना पडकले - Marathi News | Came from a car and fled with a mobile phone; Police caught 3 thieves | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कारमधून आले अन् मोबाईल घेऊन पसार झाले; पोलिसांनी ३ चोरांना पडकले

जबरी चोरी व गंभीर गुन्हे उघडकीस आणणे कामी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला आदेश दिला होता. ...

कोल्हापुरातील कागल एमआयडीसीत दोन कंपन्यांवर जीएसटीचे छापे, चौकशी सुरु - Marathi News | GST raids on two companies in Kagal MIDC Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील कागल एमआयडीसीत दोन कंपन्यांवर जीएसटीचे छापे, चौकशी सुरु

कर न भरताही काही कंपन्या त्यांच्याकडील माल निर्यात करत असल्याच्या संशय ...

आजीबाई Rocks! १०५ वर्षीय आजींनी सिनेमागृहात जाऊन पाहिला ‘बाईपण भारी देवा’, म्हणाल्या... - Marathi News | 105 years old women watched baipan bhari deva in theatre kedar shinde shared video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आजीबाई Rocks! १०५ वर्षीय आजींनी सिनेमागृहात जाऊन पाहिला ‘बाईपण भारी देवा’, म्हणाल्या...

१०५ वर्षीय आजीबाईंनी पाहिला ‘बाईपण भारी देवा’, केदार शिंदे व्हिडिओ शेअर करत म्हणाले... ...

४० किमी जंगल तुडवत मुलीला नेले रुग्णालयात; पुरामुळे वाढल्या लोकांच्या अडचणी - Marathi News | 40 km forest trampling girl taken to hospital; People's problems increased due to flood | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :४० किमी जंगल तुडवत मुलीला नेले रुग्णालयात; पुरामुळे वाढल्या लोकांच्या अडचणी

हिमाचल प्रदेशात आजारी मुलीला उपचारार्थ रुग्णालयात नेण्यासाठी कुटुंबीयांनी खुर्चीत बसवून ४० किलोमीटर दूर नेले. ...