काळाचौकी पोलिसांकडून अमजद अली उर्फ बॉबीकडे चौकशी सुरू आहे. तो लालबागमध्ये सँडविच विकण्याचे काम करायचा. रिम्पल आणि तिची आई त्याच्याकडून नेहमी सँडविच घ्यायच्या. त्यावेळी तिची अमजदशी ओळख झाल्याची माहिती तिने पोलिसांना दिली ...
टाटा स्मृती रुग्णालय येथे उपचार घेत असलेल्या ५० कर्करोगग्रस्त लहान मुलांना त्यांच्या पालकांसह राजभवन भेटीचे आयोजन टाटा मेमोरिअल सेंटर-इम्पॅक्ट फाउंडेशन व क्रिश फाउंडेशन या संस्थांनी केले होते. ...
भाजपच्या मुंबई जिल्हा प्रसिद्धिप्रमुखांच्या बैठकीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जागावाटपासंदर्भात विधान केले. त्यांच्या वक्तव्यानंतर शिंदे गटातील आमदार भडकले आहेत. तर दुसरीकडे बावनकुळे यांनीही वक्तव्यावर सारवासारव केली आहे. ...
नोटिसीबद्दल काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेसने एका ट्वीटमध्ये म्हटले आहे की, अदानी, हिंडेनबर्ग प्रकरणी राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे केंद्र सरकार घाबरले आहे. ...