लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

ईदला सुट्टीसाठी घरी आलेल्या लष्करी जवानाचं अपहरण; कारमध्ये मिळाले रक्ताचे डाग - Marathi News | In Jammu Kashmir, Kidnapping of army man who came home for Eid holiday; Blood stains found in the car | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ईदला सुट्टीसाठी घरी आलेल्या लष्करी जवानाचं अपहरण; कारमध्ये मिळाले रक्ताचे डाग

तपासावेळी अल्टो कार कुलगामनजीक प्रानहाल येथे जप्त करण्यात आली. कारमध्ये जवानाची चप्पल आणि रक्ताचे डागही आढळले. ...

व्यावसायिकाची फाइल ‘मार्गी’ लावण्यासाठी लाचखोरी; कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालयातील प्रकार - Marathi News | Bribery for a businessman's file incidence in the Ministry of Corporate Affairs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :व्यावसायिकाची फाइल ‘मार्गी’ लावण्यासाठी लाचखोरी; कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालयातील प्रकार

उपलब्ध माहितीनुसार, मुंबईस्थित आलोक इंडस्ट्रीज या कंपनीच्या व्यवहारांची फाइल दिल्लीत कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालयाच्या पडताळणीसाठी आली होती. ...

'राम तेरी गंगा मैली'मध्ये बोल्ड सीन देणाऱ्या मंदाकिनीचं एका क्षणात उद्धवस्त झालं करिअर, आता जगतेय असं आयुष्य - Marathi News | Mandakini birthday special mandakini filmy career know where is she now | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'राम तेरी गंगा मैली'मध्ये बोल्ड सीन देणाऱ्या मंदाकिनीचं एका क्षणात उद्धवस्त झालं करिअर, आता जगतेय असं आयुष्य

'राम तेरी गंगा मैली' या चित्रपटातून लोकप्रियता मिळवलेली अभिनेत्री मंदाकिनी आजही चर्चेत असते. ...

जय हो! इस्रोची आणखी एक गगनभरारी, PSLV सह ७ उपग्रहांचे यशस्वी उड्डाण - Marathi News | Another Skyscraper by ISRO after Chandrayaan 3, successful launch of 7 satellites | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जय हो! इस्रोची आणखी एक गगनभरारी, PSLV सह ७ उपग्रहांचे यशस्वी उड्डाण

इस्रोचे हे पूर्णत: व्यवसायिक मिशन आहे, न्यूस्पेस इंडिया लिमिटेडद्वारे हे मिशन पूर्णत्वास नेले जात आहे. ...

ठेकेदाराने पैसे थकविले, विधानभवन परिसरात केला आत्महत्येचा प्रयत्न - Marathi News | The contractor stop money attempted suicide in Vidhan Bhavan area | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठेकेदाराने पैसे थकविले, विधानभवन परिसरात केला आत्महत्येचा प्रयत्न

कंत्राटदारांनी पैसे थकवल्यामुळे कर्जबाजारी झाल्याने खोले यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. ...

सीबीआय अधिकारी बनून उकळले लाखो; २४ तासांत दोघांना अटक, पैसे गोठवण्यात पोलिसांना यश - Marathi News | Lakh looted by becoming CBI officer Two arrested within 24 hours, police succeeded in freezing the money | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सीबीआय अधिकारी बनून उकळले लाखो; २४ तासांत दोघांना अटक, पैसे गोठवण्यात पोलिसांना यश

जुहू पोलिसांनी २४ तासांत तोतया सीबीआय अधिकाऱ्यांच्या टोळीतील दोघांना बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून उकळण्यात आलेले लाखो रुपयांची रक्कमही गोठविण्यात पोलिसांना यश आले आहे. ...

आजचे राशीभविष्य, ३० जुलै २०२३: व्यापारात वृद्धी होईल, वडिलधाऱ्यांकडून फायदा होईल - Marathi News | Today's Horoscope, July 30, 2023: Business will increase, benefits from elders | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य, ३० जुलै २०२३: व्यापारात वृद्धी होईल, वडिलधाऱ्यांकडून फायदा होईल

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस? काय सांगते तुमची राशी? ...

'रंग माझा वेगळा' लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप, असा असणार मालिकेचा शेवट... - Marathi News | 'Rang Maza Vegla' will soon say goodbye to the audience, the end of the series will be like this... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रंग माझा वेगळा' लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप, असा असणार मालिकेचा शेवट...

Rang Maza Vegla : मागील ३ वर्षांपासून 'रंग माझा वेगळा' ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. ...

भाजपने टीम बदलली! महाराष्ट्राचे प्रभारी सी. टी. रवी यांना नड्डांनी हटवले; तावडे, मुंडे, रहाटकर यांचे स्थान कायम - Marathi News | BJP has changed the team In charge of Maharashtra C. T. Ravi was eliminated by the Naddas; The position of Vinod Tawde, Pankaja Munde, vijaya Rahatkar remains | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपने टीम बदलली! महाराष्ट्राचे प्रभारी सी. टी. रवी यांना नड्डांनी हटवले; तावडे, मुंडे, रहाटकर यांचे स्थान कायम

स्वत: सी. टी. रवी कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणूक जिंकू शकले नव्हते. ...