लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

करमाळ्यात ज्वारीला सहा हजार रुपये भाव - Marathi News | The price of sorghum in Karmala is six thousand rupees | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :करमाळ्यात ज्वारीला सहा हजार रुपये भाव

करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी १०० क्विंटलची आवक झाली आहे. त्यात कमीतकमी ४५०० रुपये, तर जास्तीत जास्त ६ हजार १५० रुपये क्विंटलला दर मिळाला आहे. बाजरीची १० कट्टयांची आवक झाली. ...

बिहारमधील जातिनिहाय जनगणनेवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, दिले असे आदेश   - Marathi News | A major decision of the Supreme Court on the caste-wise census in Bihar, the order was given | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बिहारमधील जातिनिहाय जनगणनेवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, दिले असे आदेश  

Bihar Caste Census: बिहार सरकारने प्रसिद्ध केलेल्या जातिनिहाय जनगणनेचे आकडे नुकतेच प्रसिद्ध झाले आहेत. त्यावरून अनेक दावे-प्रतिदावे केले जात आहेत. ...

झोन मसुदा आराखडा सोमवारपर्यंत मागे न घेतल्यास पेडणेंत सर्वत्र रस्ता रोको; जीत आरोलकर यांचा इशारा - Marathi News | If the draft zone plan is not withdrawn by Monday, block the road everywhere in Pedan; Jeet Arolkar's warning | Latest goa News at Lokmat.com

गोवा :झोन मसुदा आराखडा सोमवारपर्यंत मागे न घेतल्यास पेडणेंत सर्वत्र रस्ता रोको; जीत आरोलकर यांचा इशारा

'मोपा पीडीएने निश्चित केलेल्या झोन प्लॅन मुळे तालुक्यातील तब्बल १.४४ कोटी चौरस मीटर जमीन रुपांतरीत झालेली आहे. ...

'त्या' बांग्लादेशींचे भारतात १० वर्षाहून अधिक वास्तव्य, २ वर्ष मुंबईतही! - Marathi News | 'That' Bangladeshi lived in India for more than 10 years, 2 years in Mumbai too! | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :'त्या' बांग्लादेशींचे भारतात १० वर्षाहून अधिक वास्तव्य, २ वर्ष मुंबईतही!

खेर्डीत ८ वर्षे वास्तव्य, कुटुंबात ११ सदस्यांचा समावेश ...

'धडाकेबाज' नेत्याचा 'भरधाव' प्रवास 70 mm पडद्यावर; 'हायवे मॅन' नितीन गडकरींवर येतोय सिनेमा - Marathi News | bjp minister nitin gadakari biopic gadakari movie released on 27 october | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धडाकेबाज' नेत्याचा 'भरधाव' प्रवास 70 mm पडद्यावर; 'हायवे मॅन' नितीन गडकरींवर येतोय सिनेमा

नितीन गडकरींच्या आयुष्यावर आधारित बायोपिक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  ...

गोपीचंद पडळकरांचा पुन्हा एल्गार; धनगर आरक्षणासाठी जागर यात्रा  - Marathi News | Elgar again by Gopichand Padalkar; Jagar Yatra for Dhangar Reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गोपीचंद पडळकरांचा पुन्हा एल्गार; धनगर आरक्षणासाठी जागर यात्रा 

मी पहिले धनगर...मग आम.गोपीचंद पडळकर ; आरक्षणाचा हक्क न्यायालयीन मार्गाने मिळवण्याचा निर्धार ; संपुर्ण महाराष्टात धनगर जागर यात्रा  ...

जायकवाडीतील मच्छीमारांना मासेमारीवर गंडांतर येण्याची भीती - Marathi News | The fishermen of Jayakwadi fear that they will get caught up in fishing | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जायकवाडीतील मच्छीमारांना मासेमारीवर गंडांतर येण्याची भीती

जायकवाडीतील नियोजित सौरऊर्जा प्रकल्पास तीव्र विरोध ...

Asian Games 2023 PAK vs AFG : अफगाणिस्तानने पाकिस्तानचे 'बारा' वाजवले; सुवर्णपदकाच्या शर्यतीतून बाहेर फेकले - Marathi News | Asian Games 2023  PAK vs AFG : Asian Games: India vs Afghanistan cricket final, Afghanistan knocked out Pakistan in semis | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अफगाणिस्तानने पाकिस्तानचे 'बारा' वाजवले; सुवर्णपदकाच्या शर्यतीतून बाहेर फेकले

अफगाणिस्तानने ४ विकेट्स राखून सामना जिंकला आणि अंतिम फेरीत प्रवेश मिळवला.  ...

जिल्हा रुग्णालय शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे हस्तांतरित होणार - उदय सामंत - Marathi News | District Hospital to be transferred to Government Medical College - Uday Samant | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :जिल्हा रुग्णालय शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे हस्तांतरित होणार - उदय सामंत

नांदेड जिल्हा रुग्णालयात झालेल्या रुग्णांच्या मृत्यूप्रकरणी आरोग्य खात्याने गंभीर दखल घेतली आहे. मात्र रत्नागिरीमध्ये अनेक पदे रिक्त आहेत ...