लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Pune: लसूण, कोबीसह हिरवी मिरचीला दरवाढीचा तडका; ९० ते १०० ट्रक फळभाज्यांची आवक - Marathi News | Price hike for green chillies with garlic, cabbage; 90 to 100 truckloads of fruits and vegetables | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लसूण, कोबीसह हिरवी मिरचीला दरवाढीचा तडका; ९० ते १०० ट्रक फळभाज्यांची आवक

गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये रविवारी (दि. ३०) राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून सुमारे ९० ते १०० ट्रक फळभाज्यांची आवक झाली... ...

उच्च न्यायालयाच्या निवाड्याचा सरकारने आदर ठेवावा: काँग्रेस - Marathi News | govt should respect goa high court judgement said congress | Latest goa News at Lokmat.com

गोवा :उच्च न्यायालयाच्या निवाड्याचा सरकारने आदर ठेवावा: काँग्रेस

म्हादई वाचविण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केल्याचा दावा सरकार करीत आहे. ...

अंथरूणात पडल्याबरोबर शांत झोप लागेल; '10-3-2-1' चा नवा फॉर्म्यूला वापरा, ढाराढूर झोपाल - Marathi News | How to get sleep quickly : Good sleeping tips how to get a good night sleep | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :अंथरूणात पडल्याबरोबर शांत झोप लागेल; '10-3-2-1' चा नवा फॉर्म्यूला वापरा, ढाराढूर झोपाल

How to get sleep quickly : तज्ज्ञांच्यामते तुमची सर्व महत्वाची कामे रात्री झोपण्याच्या नियोजित वेळेच्या २ तास आधी पूर्ण करा. ...

विनोद तावडे गोव्याचे नवे भाजप प्रभारी? लोकसभा निवडणुकीमुळे वर्णी लागणे शक्य - Marathi News | vinod tawde likely to the new bjp in charge of goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :विनोद तावडे गोव्याचे नवे भाजप प्रभारी? लोकसभा निवडणुकीमुळे वर्णी लागणे शक्य

प्रदेश भाजप राज्य कार्यकारिणीवरील एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर यास दुजोरा दिला. ...

शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत स्टेजवर, कार्यकर्ते करणार आंदोलन - Marathi News | Sharad Pawar along with Prime Minister Narendra Modi on stage and activists will protest | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत स्टेजवर, कार्यकर्ते करणार आंदोलन

मंडईतील टिळक पुतळ्याजवळ सकाळी ८.३० वाजता आंदोलन करून निषेध करण्यात येणार आहे.... ...

अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवार अन् पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच मंचावर येणार - Marathi News | After Ajit Pawar's revolt, Sharad Pawar and Prime Minister Narendra Modi will come on the same platform | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजितदादांच्या बंडानंतर पहिल्यांदाच शरद पवार अन् पतंप्रधान मोदी एकाच मंचावर येणार

या कार्यक्रमाला राज्याचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे उपस्थित राहतील. ...

मणिपूरची स्थिती अत्यंत गंभीर; काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांचा सरकारवर आरोप - Marathi News | The situation in Manipur is very critical Congress leader Adhir Ranjan Chaudhary alleges against the government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरची स्थिती अत्यंत गंभीर; काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांचा सरकारवर आरोप

"हजारो लोक बेघर झाले आहेत. ते त्यांच्या घरी कधी परततील हे त्यांना माहीत नाही. शेतीतील कामे ठप्प झाली आहेत." ...

Pune Crime: लोहियानगर परिसरात तरुणाचा खून; गळ्यावर मारहाणीच्या खुणा - Marathi News | Murder of youth in Lohianagar area; Beating marks on the neck | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोहियानगर परिसरात तरुणाचा खून; गळ्यावर मारहाणीच्या खुणा

सोफ्यावर एक तरुण मृतावस्थेत पडल्याची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला मिळाली.... ...

तिघांनी ठरवले, तर सत्तांतर होईल; शरद पवार यांचे सूचक वक्तव्य - Marathi News | If the three decide there will be a change of power Indicative statement of Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तिघांनी ठरवले, तर सत्तांतर होईल; शरद पवार यांचे सूचक वक्तव्य

आम्ही तिघांनी ठरवले तर कदाचित होईल काही तरी महाराष्ट्रात, वेगळे सांगण्याची गरज नाही, असे पवार म्हणाले. ...