लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

माने जवळील दीड किलोची गाठ काढली; सायन रुग्णालयातील डॉक्टरांनी केली यशस्वी शस्त्रक्रिया - Marathi News | removed a one and a half kg lump near the neck sion hospital doctors performed a successful surgery | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माने जवळील दीड किलोची गाठ काढली; सायन रुग्णालयातील डॉक्टरांनी केली यशस्वी शस्त्रक्रिया

साडेसहा तास ही शस्त्रक्रिया सुरु होती. ...

हमासवर इस्रायलचा जोरदार पलटवार; गाझामध्ये १९८ ठार, १६०० जखमी - Marathi News | Israel's heavy counterattack on Hamas; 198 killed, 1600 wounded in Gaza | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हमासवर इस्रायलचा जोरदार पलटवार; गाझामध्ये १९८ ठार, १६०० जखमी

काही दिवसांतच सौदी हा इस्रायलशी मैत्री करणार होता. आज सुरु झालेल्या युद्धावर आता हामासचे पाठीराखे मुस्लिम देशांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. ...

हमास-इस्रायलच्या तणावाने अचानक सोने-चांदी वधारली! - Marathi News | hamas israel tensions suddenly increased gold and silver price in india | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :हमास-इस्रायलच्या तणावाने अचानक सोने-चांदी वधारली!

चांदी एकाच दिवसात १६०० रुपये, सोने ३०० रुपयांनी महागले ...

आमदार वजाहत मिर्झांवर एसीबीकडून लाच स्वीकारण्याचा गुन्हा का नाही? - Marathi News | why there is no crime against mla wajahat mirza for accepting bribe from acb | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आमदार वजाहत मिर्झांवर एसीबीकडून लाच स्वीकारण्याचा गुन्हा का नाही?

अब्दुल मन्नान अब्दुल गफूर यांचा सवाल; अमित शाह, देवेंद्र फडणवीस, एसीबी महासंचालकांकडे तक्रार ...

राज्यात जिल्हाधिकारी घेतायत आरोग्य यंत्रणेचा आढावा; नांदेड घटनेनंतर मुख्यमंत्र्याच्या सूचना - Marathi News | collector is reviewing the health system in the state cm eknath shinde instructions after the nanded incident | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात जिल्हाधिकारी घेतायत आरोग्य यंत्रणेचा आढावा; नांदेड घटनेनंतर मुख्यमंत्र्याच्या सूचना

कोणत्या ठिकाणी जास्त लक्ष देणे गरजेचे आहे हे प्रशासनाला कळून त्यावर उपाय योजना केल्या जाणार आहेत. ...

प्रस्तावित काशीगाव पोलीस ठाणे सुरु करण्यासाठी  वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची नियुक्ती; पण पोलीस ठाण्याची हद्दच निश्चित अजूनही प्रलंबित  - Marathi News | Appointment of Senior Police Inspector to start the proposed Kashigaon Police Station; But the boundary of the police station itself is still pending | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :प्रस्तावित काशीगाव पोलीस ठाणे सुरु करण्यासाठी  वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची नियुक्ती; पण पोलीस ठाण्याची हद्दच निश्चित अजूनही प्रलंबित 

मीरा भाईंदर परिमंडळ १ मधील काशीमीरा पोलीस ठाणे हे मीरा भाईंदर मधील वजनदार पोलीस ठाणे मानले जाते . ...

याला म्हणतात परतावा! 1 रुपयाचा शेअर 75 रुपयांवर पोहोचला; 5 वर्षांत 1 लाखाचे केले 60 लाख रुपये - Marathi News | Share market multibagger sanmit Rs 1 share touched Rs 75 rs1 lakh became 60 lakh rupees in just 5 years | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :याला म्हणतात परतावा! 1 रुपयाचा शेअर 75 रुपयांवर पोहोचला; 5 वर्षांत 1 लाखाचे केले 60 लाख रुपये

ही कंपनी बायो-मेडिकल वेस्टचे डिस्पोझल, पेट्रोलियम प्रॉडक्ट्सचा पुरवठा आणि रिअल इस्टेट प्रोजेक्ट्सच्या कंस्ट्रक्शन बिझनेसमध्ये काम करते... ...

डॉ. संतोष राठोड यांची आयडॉलच्या प्रभारी संचालकपदी नियुक्ती  - Marathi News | Dr. Santosh Rathod appointed as in-charge director of Idol | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डॉ. संतोष राठोड यांची आयडॉलच्या प्रभारी संचालकपदी नियुक्ती 

डॉ. संतोष राठोड हे आयडॉलमध्ये इंग्रजी विषयाचे प्राध्यापक असून २००६ पासून ते आयडॉल मध्ये कार्यरत आहेत.  ...

कलिना कॅम्पसची अनधिकृत बांधकामातून सुटका; विद्यापीठ प्रशासनाने कारवाईचे दिले आदेश - Marathi News | liberating the Kalina campus from unauthorized construction; The university administration ordered action | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कलिना कॅम्पसची अनधिकृत बांधकामातून सुटका; विद्यापीठ प्रशासनाने कारवाईचे दिले आदेश

मुंबई विद्यापीठ प्रशासनाने पायाभूत सुविधा नियोजन अंमलबजावणी व देखभाल विभागाला दिले आहेत. ...