Urfi Javed: होय, उर्फी तोकडे कपडे घालून मिरवते आणि कामापेक्षा तिच्या या बोल्ड, अतरंगी कपड्यांचीच चर्चा होते. आता मात्र उर्फी वेगळ्याच कारणानं चर्चेत आली आहे. ...
बॉलिवूड स्टार्सच्या अफेअरच्या चर्चा फार काळ लपत नाहीत. आता, अभिनेत्री परिणीती चोप्राच्या अफेअरच्या (Parineeti Chopra ) चर्चा जोरात सुरू झाल्या आहेत. ...
भाजपला धोबीपछाड देण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी आपल्या नेतृत्वाखाली एकत्र येऊन भाजपला एकास एक अशी लढत द्यावी, अशी काॅंग्रेसची इच्छा आहे. त्यासाठीची पावलं टाकण्यास काँग्रेसनं सुरुवात केली आहे. ...