यामध्ये एका विद्यार्थ्याच्या कानाच्या पडद्याला गंभीर इजा झाली असून, सहा दिवसांपूर्वी घडलेल्या या प्रकाराबद्दल विद्यालय प्रशासनास कुठल्याही प्रकारची माहिती नसल्याबाबत पालकांकडून संताप व्यक्त होत आहे. ...
Ram Mandir: अयोध्येमध्ये राम मंदिराचं बांधकाम वेगानं सुरू आहे. हे मंदिर जानेवारी महिन्यात भाविकांना दर्शनासाठी खुलं होणार आहे. दरम्यान, राम मंदिराच्या बांधकामासाठी आतापर्यंत ९०० कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती समोर आली आहे. ...
बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या चौदा जणांना भारत सोडण्याची नोटीस बजावली आहे, तर एकाकडे ८४ लाख ८५ हजारांचे अमली पदार्थ आढळून आल्याने त्याला अटक केली आहे. ...
हल्लेखोरांनी पवार यांना बेदम मारहाण करत जखमी केल्यानंतर शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देत पेट्रोलपंपावरून पळ काढल्याचे त्यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे ...
वेगवेगळ्या रेल्वे स्थानकावर प्रवाशांना खान-पानाची सेवा कशी दिली जाते. सेवा देणारे अधिकृत की अनधिकृत त्याची रेल्वे प्रशासनाकडून वेळोवेळी आकस्मिक तपासणी घेतली जाते ...